श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उपयोगात आणत असलेल्या ‘लॅपटॉप’च्या स्टिकरवर पडलेला प्रकाश ‘ॐ’च्या स्वरूपात प्रतिबिंबित होणे

साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीचा देह आणि तिच्या वापरातील वस्तू यांमध्येही दैवी पालट दिसून येतात. हे दैवी पालट व्यक्तीतील वाढत्या देवत्वाची प्रचीती देतात.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सज्जनगडावर प.प. श्रीधरस्वामी आणि समर्थ रामदासस्वामी यांचे आशीर्वाद मिळणे !

समर्थ रामदासस्वामी यांच्या स्वयंभू समाधीवर अभिषेक होत असतांना समर्थ माझ्यासमोर साक्षात् उभे असून त्यांनी त्यांचा हात माझ्या मस्तकावर आशीर्वाद देण्यासाठी ठेवला असल्याचे मला स्पष्टपणे जाणवले.

महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या गणेशपुरी आणि वज्रेश्वरी येथील दैवी प्रवासात घडलेल्या दैवी घडामोडी !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मुंबई जवळील दैवी प्रवासाचा वृत्तांत इथे देत आहोत.

साधकाने अनुभवलेली श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली यांची रूपे !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू एवढ्या प्रेमाने विचारायच्या की, ‘जणूकाही गुरुदेवच आमची विचारपूस करत आहेत’, असे मला जाणवायचे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महामृत्युंजय होमाच्या वेळी लक्षात आलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महामृत्युंजय होम’ करण्यात आला. या वेळी लक्षात आलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे . . .

महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ महाराष्ट्रातील डहाणूजवळ असलेल्या श्री महालक्ष्मीगड येथे गेल्यावर आलेल्या अनुभूती

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंनी महालक्ष्मीगडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने येथे दिली आहेत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

एक अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान असलेला ‘बसरा’ मोती काढण्यासाठी मानवाने तो ज्या शिंपल्यांत तयार होतो, त्या प्रजातीच्या शिंपल्यांना नष्ट केल्यामुळे आता तो दुर्लभ असणे

मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर आणि आनंदी होण्यासाठी साधना अन् गुरुकृपा आवश्यक असते !

‘साधना ही केवळ जिवंतपणीच आनंदी जीवन जगण्यासाठी मर्यादित नसून मृत्यूनंतरचे जीवनही आनंदी करण्यासाठी आहे’, हे लक्षात येते आणि जीवनातील गुरुकृपेचे महत्त्व पटते.’

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘कमलपिठावरील दीपस्थापना’ सोहळ्याच्या प्रसंगी सौ. योगिता प्रसाद चेऊलकर आणि श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर यांना आलेली अनुभूती !

१८.२.२०१९ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमात ‘कमलपिठावरील दीपस्थापना’ सोहळा झाला. सौ. योगिता प्रसाद चेऊलकर आणि त्यांचा मुलगा श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर यांना त्या प्रसंगी सारखीच अनुभूती आली. त्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.