अमेरिकेवरील आक्रमणापूर्वीच ब्रिटन लादेन याला करणार होता ठार !
‘ब्रिटनच्या पूर्वी आम्ही लादेन याला ठार करणार’, या अमेरिकेच्या हव्यासामुळे लादेन बचावला. अमेरिकेच्या या कारवाईमुळे ब्रिटनला त्याची योजना पूर्ण करता आली नाही, असे आता समोर आले आहे.
‘ब्रिटनच्या पूर्वी आम्ही लादेन याला ठार करणार’, या अमेरिकेच्या हव्यासामुळे लादेन बचावला. अमेरिकेच्या या कारवाईमुळे ब्रिटनला त्याची योजना पूर्ण करता आली नाही, असे आता समोर आले आहे.
पेले यांनी जवळपास २ दशके त्यांच्या खेळाद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझिलने वर्ष १९५८, वर्ष १९६२ आणि वर्ष १९७० मध्ये विश्वचषक जिंकले होते.
असामान्य तंत्रज्ञान न शोधण्याचा नियम असतांनाही चीन करत असलेले चुकीचे कृत्य रोखण्यासाठी भारताने दबाव आणायला हवा !
या इमारतीचा राजनैतिक स्थायी दर्जा वर्ष २०१८ मध्ये संपुष्टात आला. आर्थिक संकटाचा सामना करणार्या पाकिस्तानने हा दूतावास विकण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
प्रत्येक ठिकाणी नाक खुपसणारी ‘डब्लू.एच्.ओ.’ ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या संदर्भात मात्र मूग गिळून गप्प ! जागतिक आरोग्य संघटना या नात्याने या प्रकरणात तिचे दायित्व काहीच नाही का ? बड्या राष्ट्रांतील औषधनिर्माण करणार्या श्रीमंत आस्थापनांच्या विरोधात न बोलण्याच्या संदर्भात त्यांचे काही साटेलोटे तर नाही ना ?
हिंदु धर्म, हिंदू यांनाही गूगल, विकिपीडिया, तसेच अनेक संकेतस्थळे हिणवत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. याविरोधात हिंदू कधीच काही करतांना दिसत नाहीत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
अमेरिकेत ‘बाँब’ चक्रीवादळामुळे मृतांची संख्या ६० हून अधिक झाली आहे. न्यूयॉर्क शहरात चक्रीवादळामुळे सर्वाधिक म्हणजे २८ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. बर्फात गाडलेल्या वाहनांमध्ये अनेक जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
‘मानव कितीही शक्तीमान (‘सुपर पॉवर’) झाला, तरी निसर्गाच्या शक्तीपुढे तो काहीच करू शकत नाही’, हे सार्या जगाला यातून पुन्हा एकदा शिकायला मिळत आहे.
लोकांचा लोकशाहीविषयी भ्रमनिरास होत आहे !
अनेक देशांमध्ये लोकशाहीचा ५० टक्के र्हास !
अमेरिकेमध्ये ‘बाँब’ चक्रीवादळामुळे कडक्याची थंडी पडली आहे. यात आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅनडामध्येही ४ जणांचा मृत्यू झाला आहे.