International Debt Report 2024 : जागतिक कर्जदार देशांच्या सूचीत अमेरिका पहिल्या, तर भारत ७ व्या क्रमांकावर !
भारतावर जगाच्या एकूण कर्जाच्या ३.२ टक्के कर्ज आहे. जगात बहुतेक देशांवर कमी-अधिक प्रमाणात कर्ज आहे. जगात सर्व देशांवर मिळून १०२ ट्रिलियन डॉलर (८ सहस्र ७१० लाख कोटी रुपयांहून अधिक) कर्ज आहे.