Abu Khadija Killed: सीरियातील इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू खदीजा ठार

अबू खदीजा ठार

बगदाद (इराक) – इराकच्या सैन्याने केलेल्या कारवाईत इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू खदीजा ठार झाला.

इराकचे पंतप्रधान महंमद शिया अल-सुदानी यांनी याची माहिती दिली. या कारवाईत अमेरिकेने साहाय्य केले.