पंतप्रधान मोदी यांचा मी चाहता झालो आहे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांचे विधान !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांचे विधान !
पाकिस्तानसह अन्य इस्लामी देशांमध्ये तेथील हिंदूंचे आणि अन्य अल्पसंख्यांक धर्मियांचे दमन केले जाते, याकडे उमर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हिंदु असणारे मोदी यांना लक्ष्य करत आहेत, हे लक्षात येते !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीना भेटीचे निमंत्रण दिले आहे. या भेटीसाठी अमेरिकेने आमंत्रित केलेले ते आतापर्यंतचे तिसरे भारतीय पंतप्रधान आहेत.
जागतिक पातळीवर हिंदूंना मिळत असलेले समर्थन आणि त्यांचे संघटन ही हिंदुत्वाच्या उज्ज्वल भविष्याची निश्चिती !
भारतात आजही धर्माचरणाचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. याउलट पाश्चात्त्य देशांत चंगळवाद फोफावला असल्याने तेथील लोकांना नैराश्याला सामोरे जावे लागते. यातून साधना आणि अध्यात्म यांची कास धरणे का आवश्यक आहे, हे लक्षात येते !
अमेरिकेच्या संसदेत वेदिक मंत्रोच्चारात पार पडली पहिली हिंदु-अमेरिकी परिषद
अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांच्याकडून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे कौतुक !
अमेरिकेतील ‘मूडीज’ या आर्थिक क्षेत्रातील जागतिक आस्थापनाच्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ६ ते ६.३ टक्क्यांनी वधारेल.
अमेरिकेतील अनेक भारतीय वंशाचे खासदार सहभागी होणार
भारताची अर्थव्यवस्था ५.९ टक्क्यांनी वधारेल. दुसर्या क्रमांकावर चीन असून त्याचा जीडीपी हा ५.२ टक्के असेल. त्यानंतर इंडोनेशिया (५ टक्के), नायजेरिया (३.२ टक्के) आणि सौदी अरेबिया (३.१ टक्के) या देशांचा क्रमांक लागतो.