किरण सामंत यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांकडे तक्रार करणार ! – नितेश राणे, आमदार, भाजप
किरण सामंत पर्ससीन मासेमारांकडून पैसे घेत असल्याचे पुरावे मला मिळाले आहेत.
किरण सामंत पर्ससीन मासेमारांकडून पैसे घेत असल्याचे पुरावे मला मिळाले आहेत.
लाचखोरीची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी भ्रष्टाचार्यांना कठोर शिक्षाच हवी !
तक्रारदाराला भूमी खरेदीसाठी लागणारा ना हरकत दाखला देण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेतील नगररचना विभागातील लिपीक शशिकांत किणी (वय ५४ वर्षे) यांनी १० सहस्र रुपयांची मागणी केली होती.
हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार नव्हे का ? पोलीस विभागात पसरलेली ही लाचखोरीची कीड कायमची संपवण्यासाठी प्रामाणिक आणि नीतीवान पोलिसांची भरती करणे आवश्यक आहे !
परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असतांनाही तेथे तक्रार न करता तक्रारदाराने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली, याचा अर्थ परभणी विभागात भ्रष्ट कारभार चालू आहे का ?
तक्रारदाराच्या जमिनीच्या मोजणीमध्ये आलेल्या ३ गुंठे फरकाचा पंचनामा करून देण्यासाठी ५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी शहापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपीक पंडित गोखणे यांनी केली होती.
भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे.
लाचखोरांवर वेळीच कठोर कारवाई न होण्याचे हे गंभीर परिणाम ! लाचखोरीमुळे पोखरल्या गेलेल्या पोलीसयंत्रणा कधी सुधारणार ? लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच या प्रकाराला आळा बसेल.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात राज्य सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी त्यांच्यावर २ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता.