कल्याण येथील १ लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी तहसीलदार आणि शिपाई कह्यात !

कल्याण तालुक्यातील वरप येथील भूमींविषयीच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी कल्याण येथील तहसीलदार दीपक आकडे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली, तसेच लाचेची रक्कम शिपाई मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले.

अमरावती येथे लाच घेणार्‍या महिला सरपंचासह पती आणि भाचा अटकेत ! 

दीड सहस्र रुपये लाच घेतल्याप्रकरणी जळका पटाचे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ. सोनाली संजय पिलारे यांच्यासह त्यांचे पती संजय पिल्लारे आणि भाचा विजय पिल्लारे यांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

पिंपरी स्थायी समितीमधील १६ सदस्यांची चौकशी करण्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाम !

कामाची परवानगी (वर्कऑर्डर) मिळण्यासाठीच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच घेतल्याचे प्रकरण !

महापालिकेचा उपअभियंता लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

भ्रष्टाचार करण्याची सवय लागलेला सरकारी विभाग कधी सुधारणार ? अशा लाचखोर अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांचे निलंबन करायला हवे

पत्नीचा छळ करणारा अद्यापही मनसेच्या शहर अध्यक्षपदी कायम !

मनसेचे अध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी त्यांच्या विरुद्ध मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याकडे तक्रार करून ‘न्याय मिळावा’, अशी मागणी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर ‘ए.सी.बी.’ची धाड !

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा १८ ऑगस्ट या दिवशी पार पडली. नंतर सायंकाळी ५ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. या वेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

२० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मोनोरेलच्या अधिकार्‍यावर गुन्हा नोंद !

लाचखोरांची सर्व संपत्ती कह्यात घेऊन त्यांना कारागृहातच डांबायला हवे !

पसार झालेल्या नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांना अटक !

अशा लाचखोरांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फ करून आतापर्यंत लुबाडलेली सर्व संपत्ती वसूल करून घ्यायला हवी !

नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षणाधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक आणि कारवाईपूर्वी पलायन !

असे लाचखोर शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांना नीतीमूल्यांचे शिक्षण काय देणार ? असे अधिकारी असणे शिक्षण विभागाला लज्जास्पदच !

पैठण (संभाजीनगर) येथे लाच घेतल्याप्रकरणी भूमी अभिलेख सर्व्हेअरसह दोघांना अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !