देहलीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या स्वीय्य साहाय्यकाला अटक !
अंमलबजावणी संचालनालयाने माझ्या स्वीय्य साहाय्यकाच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली आहे, असा आरोप देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.
अंमलबजावणी संचालनालयाने माझ्या स्वीय्य साहाय्यकाच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली आहे, असा आरोप देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.
कारावासात सुरक्षेसाठी आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र यांना १० कोटी रुपये दिल्याचा दावा मंडोली कारावासात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांनी केला. सुकेश चंद्रशेखर यांच्या या दाव्यामुळे आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
असे आहे, तर केजरीवाल यांनी देहलीमध्ये समान नागरी कायदा लागू होण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत ?, याविषयी त्यांनी प्रथम बोलले पाहिजे !
समाजवादी पक्षाचे आमदार इक्बाल मेहमूद यांचा हिंदुद्वेष !
देहली सरकारकडून प्रदूषण प्रतिबंधात्मक गोष्टी होत नसतील, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या उपाययोजना कशा होतील, ते पाहिले पाहिजे; अन्यथा चीनप्रमाणे एक मास सर्वच बंद करून सर्वांनाच घरात बसावे लागेल. परिस्थिती अशीच गंभीर राहिल्यास देहलीतही तो दिवस दूर नाही, हे निश्चित !
क्रांतीकारकांचा अवमान करणार्या केजरीवाल यांनी क्षमा मागण्याचे भगतसिंह यांच्या कुटुंबियांची मागणी
‘आप’चे धोरण, पक्षाचे सर्वेसर्वा तथा देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हिंदु धर्म आणि देशाची अखंडता यांविषयी केले जाणारे राजकारण किती घातक आहे, याचा ऊहापोह या लेखात केला आहे.
गुजरात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना इटालिया यांच्यावर अद्याप कारवाई होत नाही, हे आश्चर्यकारकच होय !
त्याच्यावर यापूर्वीच अपहरण आणि बलात्कार असे गुन्हे आहेत. या प्रकरणी त्याला यापूर्वी अटकही करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे प्रकरण