पू. भाऊकाका (पू. सदाशिव (भाऊ) परब) आले देवदला । परम पूज्यांचा आशीर्वाद मिळाला आम्हाला ।
काकांचे वय आहे आता त्र्याऐंशी । तरुणांना लाजवेल अशी प्रकृती आहे त्यांची ।।
योगासने आणि व्यायाम आहे याचे रहस्य । चला आपण सर्व होऊया या वर्गाचे सदस्य ।।
काकांचे वय आहे आता त्र्याऐंशी । तरुणांना लाजवेल अशी प्रकृती आहे त्यांची ।।
योगासने आणि व्यायाम आहे याचे रहस्य । चला आपण सर्व होऊया या वर्गाचे सदस्य ।।
‘आज मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी (२.१.२०२४) या दिवशी पू. कुसुम जलतारेआजी यांचा ८४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
गुरुकृपेमुळे माझ्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत होती. त्या वेळी घरातील सर्वांनाच पुष्कळ आश्चर्य वाटत होते. त्या वेळी ‘त्यांना नामजपाचे महत्त्व कळले आहे’, असे माझ्या लक्षात आले.
ज्या ठिकाणाहून मी कमळाची रोपे आणली, तेथील फुलांपेक्षा आश्रमात आलेल्या फुलांचे छायाचित्र बघितल्यावर मला ते अधिक सुंदर आणि सात्त्विक जाणवले.
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव चालू होण्याच्या ४ – ५ दिवस आधीपासून आम्ही सेवा चालू केली. सेवा करतांना गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
परमपूज्य (टीप) हे विश्वगुरु । परमपूज्य हे जगद्गुरु ।
परमपूज्य हे नामगुरु । परमपूज्य हे वेदगुरु ।। १ ।।
या टप्प्याद्वारे सीप्झ, मरोळ, विमानतळाचे दोन्ही टर्मिनल, विद्यानगरी, सांताक्रूझ आणि बीकेसी हे भाग जोडले जाणार आहेत. आरेजवळील सारिपूतनगर ते प्राप्तीकर कार्यालय (बीकेसी) या मार्गिकेवर प्रत्येकी ८ डब्यांच्या १६० फेर्या असतील.
यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे आणि रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने शहरात ३१ डिसेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता अयोध्या येथून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलश पालखीची भव्य शोभायात्रा भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात काढण्यात आली.
महाराष्ट्रातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांच्या (आय.ए.एस्.) वर्ष २०२३ मधील स्थावर मालमत्तेचा तपशील राज्यशासनाने मागवला आहे.