नागपूर येथील साधिका सौ. रिभा मिश्रा यांनी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केल्याने त्यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती
‘गुरुदेव माझ्या माध्यमातून विषय मांडत आहेत’, असा भाव ठेवून बोलल्याने विषय मांडतांना माझ्याकडून एकही चूक झाली नाही. माझ्याकडून संपूर्ण विषय चांगल्या प्रकारे सांगितला गेला आणि त्यातून मला आनंद मिळाला. त्याबद्दल मला गुरुचरणांप्रती अत्यंत कृतज्ञता वाटली.