France : शेतकरी सरकारी कार्यालयांच्या दारावर टाकत आहेत शेतीमाल !
फ्रान्स सरकारने कृषी कायद्यामध्ये काही पालट केले आहेत.यामुळे त्यांची आर्थिक हानी होत असल्याचा त्यांनी दावा केला असून कायदा परत घेण्यासाठी ते आंदोलन करत आहेत.
फ्रान्स सरकारने कृषी कायद्यामध्ये काही पालट केले आहेत.यामुळे त्यांची आर्थिक हानी होत असल्याचा त्यांनी दावा केला असून कायदा परत घेण्यासाठी ते आंदोलन करत आहेत.
२ दिवस चालणार्या या नाट्यसंमेलनात ६४ कलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती, परिसंवाद, एकांकिका, प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटके असा कार्यक्रम आहे.
जे राजकारणी प्रभु श्रीरामाच्या नावावर राजकारण करत आहेत, ते त्यांच्या नसानसांत भिनलेला हिंदुद्वेषच उघड करत आहेत.
देवस्थानच्या विकासकामांसाठी भेट घेण्यात आल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून सांगण्यात आले.
शरद मोहोळ यांची ५ जानेवारी या दिवशी दुपारी दीड वाजता त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
‘‘सुट्यांच्या वेळी महाबळेश्वर आणि पाचगणी येथील तपासणी नाक्यावर प्रवाशांना थांबवून प्रवासी आणि प्रदूषण कर घेण्यात येतो.
केंद्र सरकारच्या नव्या कायद्याच्या विरोधात संप पुकारल्याचे प्रकरण
चीनने भारताचे कौतुक केल्याने हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. चीनने भारताचा नेहमीच विश्वासघात केल्याने त्याच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवता येणार नाही !
सत्ताधारी पक्षातील नेतेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे आतातरी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !
खंडपिठाने सांगितले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दिलेला जामीन तर्कसंगत आहे. त्यामुळे अर्जाकडे लक्ष देण्याचे कोणतेही कारण नाही.’’