संपादकीय : बाँबचा कारखाना !
हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी बाँबची सिद्धता करणार्या धर्मांधांवर जरब बसेल, अशी कठोर कारवाई होणे आवश्यक !
हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी बाँबची सिद्धता करणार्या धर्मांधांवर जरब बसेल, अशी कठोर कारवाई होणे आवश्यक !
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले, ती ‘काफरशाही’सारखी वाढतच गेली. तिने देहलीच्या मोगलाला खेळण्यातला राजा केला. ही ‘काफरशाही’ अटकेचे पाणी पिऊन तृप्त अन् पुष्ट झाली.
१८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हेरगिरी आणि युद्ध, शत्रू-मित्र अन् युद्ध यांचा संबंध, पातशाह्यांची हेरव्यवस्था आणि मोगल साम्राज्याची हेरव्यवस्था’ यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग ..
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, हाच यामागील मूळ उपाय आहे !
उपनिषदांनी सांगितलेली ‘तरुण’ या शब्दाची व्याख्या पुष्कळ सुंदर आहे. तरुण हा साधू आणि नेहमी विद्यार्थी असावा. तरुण हा आशावादी, दृढ इच्छा असणारा आणि बलवान अशा ३ गुणांनी युक्त असतो.
भाजप, मुलुंड सेवा संघ आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांच्या वतीने २ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘सर्वधर्मसमभावा’चे लोढणे कधीच गळ्यात बांधून घेतले नाही, हे त्यांच्या चरित्रावरून सहज लक्षात येते.
औरंगजेबाला शेवटपर्यंत स्वराज्य संपवता आले नाही. तो हताश आणि निराश स्थितीतच गेला. मराठी मुलुखातच त्याची कबर आहे. हाच समर्थांच्या राजनीतीचा विजय होता.’
माता जिजाबाई बाल शिवाजीला लहानपणापासूनच रामायण आणि महाभारत यांतील कथा अन् वीर महापुरुषांची चरित्रे सांगत. त्या शिवरायांना हिंदु धर्मावर आलेल्या संकटाची जाणीव करून देत.
व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री रायगडावर पोचले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी रायगडावरची माती उचलून स्वतःच्या पिशवीत ठेवली.