नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल ! – शिवराजसिंह चौहान

वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांचे भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर पालट झाले आहेत. भविष्यात मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर गदग (कर्नाटक) येथील कु. शिल्पा आर्. पसलादी यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये मला सर्व पुण्यक्षेत्रांचे दर्शन झाले, तसेच माझ्या साधनेचे बळ वाढले.

‘डेंग्यू’चा गंभीर आजार झाल्यावर गुरुकृपेने त्यातून लवकर बरे होणे आणि विदेशात प्रचाराच्या सेवेसाठी जाता येणे

सर्वसाधारणपणे डेंग्यूचा आजार झाल्यानंतर तो पूर्ण बरा व्हायला ३ मास लागतात; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला १५ दिवसांतच बरे वाटून मी ‘थायलंड आणि इंडोनेशियाचा विदेश दौरा करू शकलो.

सूक्ष्म-चित्रकर्त्या साधकांना वाईट शक्तीचे चित्र काढायला सांगून त्यावर उपाय करण्याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधून काढलेली अभिनव उपायपद्धत !

सूक्ष्म परीक्षण करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी एक उपायपद्धत शोधून काढली, ती म्हणजे एखाद्या साधकाला त्रास देणार्‍या वाईट शक्तीचे चित्र कागदावर काढायचे आणि ते चित्र समोर ठेवून त्या चित्राकडे पाहून नामजप करायचा.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘वर्तमान परिस्थिती स्वीकारून तिला सामोरे जाणे’, हीच ईश्वरेच्छा असणे

रत्नागिरी येथील कु. वैदेही गजानन खडसे हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर देवतांची चित्रे दिसणे

प्रत्येक परिस्थिती ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारल्यास मनोलय होऊन आपली देवाच्या दिशेने वाटचाल होणे

मी सलग १५ मिनिटे नामजप केल्यावर अकस्मात् माझ्या मनात विचार आला की, ‘दायित्व साधकाने दिलेल्या निर्णयानुसार कृती झाली असून आता हा विषय सोडून दे’, तेव्हा मी भ्रमणभाष काढून लगेचच ‘व्हॉट्स ॲप’वरील संदेश पुसून टाकला.

पुणे विमानतळावर प्रवाशांची गैरसोय !

टर्मिनलची प्रवासी वहनक्षमता वर्षाला सुमारे ७१ लाख इतकी आहे; मात्र वर्ष २०२३ मध्ये ८० लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक झाली. क्षमतेपेक्षा २८ टक्के अधिक प्रवासी वाहतूक होत असल्याने त्याचा प्रवासी सुविधांवर परिणाम होत आहे.

तक्रारवाडी (तालुका पुरंदर) येथे पहिली गोमाता चारा छावणी चालू !

छावणीमध्ये पहिल्या दिवशी १०० जनावरांसह त्यांच्या चारा-पाण्याची, निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे यांनी ५०० किलो गोळीपेंड देण्याचे घोषित केले आहे.

गोवा : म्हापसा येथील श्री बोडगेश्वर देवस्थानातील पादुकांची पेटी फोडणारे २ चोरटे गजाआड !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! रात्री मंदिरांची राखण करायची सोडून झोपलेल्या सुरक्षारक्षकांवरच कारवाई व्हायला हवी !