शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक !

११ मार्च या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उमेदवाराचे नाव, त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असा नाव लिहिण्याचा क्रम असणार आहे. १ मे २०२४ या दिवशी किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांच्या नावाची नोंद अशी करावी लागणार आहे.

गोवा : माजोर्डा, कलाटा, शापोरा, आसगांव आणि हणजूण या गावांतील पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करा !

पाणटंचाईची मानवी हक्क आयोगाला नोंद घ्यावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

मिरज येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

‘बंगालमध्ये संदेशखाली भागात हिंदु महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ५ मार्च या दिवशी देशव्यापी निदर्शने केली होती, तसेच विद्यार्थी परिषद वारंवार त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून रस्त्यावर उतरली होती.

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

या प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारला येत्या १० दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

संशयित शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांची छायाचित्रे ओळखल्याचा सीबीआयकडून केवळ ‘फार्स’! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

सरकारी पक्ष आणि साक्षीदार यांनी केवळ ‘सनातन संस्थे’लाच लक्ष्य करण्याच्या उद्देशाने कशा प्रकारे साक्षी दिलेल्या आहेत, तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील विविध दाखले देत विविधांगी युक्तीवाद केला.

हिंदु राष्ट्र स्थापनेचा गोवर्धन उचलण्यासाठी कार्यात सहभागी होऊया ! – पराग गोखले, पुणे समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ याविषयी मार्गदर्शन केले. स्नेहमेळाव्याला पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या पार्श्वभूमीवर धारकर्‍यांकडून सामूहिक मुंडण !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या कालावधीत १ मास गोड पदार्थ न खाणे, १ वेळचे भोजन, तसेच आवडणारे पदार्थ व्यर्ज करतात.

विद्यार्थ्यांसाठीचे जागतिक स्तरावरील गृहपाठ धोरण स्वीकारण्याची आवश्यकता ! – राज्यपाल रमेश बैस

जगातील अनेक राष्ट्रांत विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जात नाही, आपणही हे धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा, असे मत राज्यपाल रमेश बैस..

श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या १ सहस्र ४४७ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास संमती !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या १ सहस्र ४४७ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास जिल्हास्तरीय समितीने संमती दिली आहे. महापालिकेचा आराखडा आणि प्राधिकरणाच्या अंतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये …