नोकरी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमा ! – काँग्रेस

नोकरी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी सोमवारपर्यंत (१८ नोव्हेंबरपर्यंत) निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग न नेमल्यास राज्यभर आंदोलन करण्याची चेतावणी काँग्रेसने दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी ही चेतावणी दिली.

काँग्रेसचे राष्ट्रघातकी स्वरूप जाणा !

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे झारखंड प्रसाराचे दायित्व असणारे गुलाम अहमद मीर यांनी त्यांचे सरकार आल्यावर घुसखोरांनाही गॅस सिलिंडर देऊ, अशी घोषणा केली.

संपादकीय : मुंबईतील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात !

‘घुसखोरमुक्त मुंबई’साठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन भारताने घुसखोरांचे षड्यंत्र उद्ध्वस्त करणे हेच कालसुसंगत ! 

कापूस पिकाची ‘व्यथा’ ! 

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस या पिकाला अतीवृष्टी, परतीचा पाऊस अन् अवेळी पडणार्‍या पावसाचा फटका बसला आहे. दक्षिणेत ईशान्य मोसमी वार्‍याचा जोर वाढल्यामुळे दक्षिण कर्नाटकातील  कापूस पीक धोक्यात आले आहे.

‘मरणाचे स्मरण असावे’, ते कशासाठी ?

रेल्वेस्थानकावरील एक तिकीट मास्तर श्रीमहाराजांना भेटले. श्रीमहाराजांनी त्यांना विचारले, ‘उपनगरात जातांना लोकांनी परतीची तिकिटे घ्यावी, अशा पाट्या रेल्वेस्थानकावर लावलेल्या असतात ना ?’ तिकीट मास्तर म्हणाले, ‘होय आणि सुशिक्षित माणसे..

त्रिपुरारी पौर्णिमा

या दिवशी घरात आणि मंदिरात दिव्यांची रोषणाई केली जाते. रात्री १२ वाजता त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवांना त्रास देणार्‍या त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला.