फलक प्रसिद्धीकरता
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे झारखंड प्रसाराचे दायित्व असणारे गुलाम अहमद मीर यांनी त्यांचे सरकार आल्यावर घुसखोरांनाही गॅस सिलिंडर देऊ, अशी घोषणा केली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Jharkhand Congress Freebies To Infiltrators : झारखंडमध्ये सत्तेवर आल्यास घुसखोरांना गॅस सिलिंडर देऊ ! https://sanatanprabhat.org/marathi/854488.html