‘सी-२०’ परिषदेच्या कार्यक्रमात साधिकांना नृत्यात सहभागी होण्यापूर्वी शिकायला मिळालेली सूत्रे आणि नृत्याचा सराव करतांना आलेल्या अनुभूती
प्रार्थना करत असतांना मला सूक्ष्मातून क्षीरसागराच्या लाटांचा नाद ऐकू येऊ लागला आणि माझे मन शांत झाले. तिथे विष्णुतत्त्व जाणवू लागले.