श्रीराम गुणसंकीर्तन !

श्रीरामावर टीका करून धन्यता मानण्यापेक्षा त्याच्या गुणांचे संकीर्तन करून परमधामाची प्राप्ती करणे हेच खरे जीवनध्येय !

हिंदुद्वेष्ट्या धर्मांध मुसलमानाला पुरस्कार देणारा हिंदुद्रोही द्रमुक !

तमिळनाडूचे द्रमुक सरकारचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी ‘अल्ट न्यूज’ या हिंदुद्वेष्ट्या वृत्तसंकेतस्थळाचा सहसंस्थापक महंमद जुबेर याला सरकारचा ‘सांप्रदायिक सद्भाव’ पुरस्कार घोषित केला आहे. भाजपने याला विरोध केला आहे.

श्रीरामरक्षास्तोत्र पठण, तसेच श्रीरामाचा नामजप करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; मात्र स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणे

‘श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करणे आणि श्रीरामाचा नामजप करणे यांचा ते करणार्‍यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचण्या करण्यात आल्या.

दुर्गम भागामध्ये वैद्यकीय व्यवसाय करतांना होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांना आलेले अनुभव आणि त्या कालावधीत त्यांनी केलेला अध्यात्मप्रसार !

शहरामध्ये रहाणार्‍या व्यक्तींनी ईश्वराप्रती कायम कृतज्ञताभावामध्ये रहायला हवे; कारण त्यांना प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध आहे आणि त्यासाठी काही फारशी यातायातही करायला लागत नाही.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय   

‘मनुष्य जीवनात कोणताही संघर्ष असो, तो संपवून मनुष्य अंतिम शांतीच्या प्रतीक्षेत असतो. ती अंतिम शांतता येथे आश्रमात आल्यावर जाणवते.’

माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबातील व्यक्तींच्या एकमेकांविषयीच्या आपुलकीच्या वागण्यामुळे दोन्हीकडे गोकुळातील आनंद अनुभवणार्‍या पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार !

‘हल्लीच्या विवाहात ‘पती-पत्नींचे जुळेल ना’, याची काळजी असते. पू. (सौ.) अश्विनी आणि श्री. अतुल पवार विवाह करून एक झाले. तेव्हा ‘केवळ तेच एकत्र झाले’, असे नसून ‘या दोघांची पूर्ण कुटुंबे एकत्र झाली आहेत’, हे आज लक्षात आले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’निमित्त मिळालेली सेवा करतांना साधिकेला गुरुदेवांच्या कृपेने आनंद मिळणे आणि तिने रामनाथी (गोवा) येथील चैतन्याची घेतलेली प्रचीती !

‘आश्रमात प्रत्येक साधकाची काळजी किती चांगल्या प्रकारे घेतात ! साधकांना आवश्यक त्या सुविधा योग्य प्रमाणात दिल्या आहेत. साधकांना गुरुदेवांचा किती आधार वाटतो !’

धारवाड, कर्नाटक येथील श्री. चिदंबर पी. निंबरगी यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला आल्यावर जाणवलेली सूत्रे !

महोत्सवाला आल्यापासून ‘कुलदेवता’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करण्यास आरंभ केला आहे. हे नामजप चालू केल्याने मला नवीन चैतन्य मिळत आहे आणि अनुभूती येत आहेत.

भूतकाळातील चुकांविषयी व्यथित होऊ नका, तर चांगला भविष्यकाळ घडवण्यासाठी तत्पर व्हा !

भूतकाळात ज्या चुका झाल्या त्या झाल्या; पण आता त्या सुधारता येणे शक्य असल्यास तत्परतेने सुधाराव्यात. यामुळे पापक्षालन होण्यात साहाय्य होऊन एकमेकांमधील संबंधही चांगले होतात.

मंगळुरू येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधा मंजुनाथ (वय ६७ वर्षे) यांना भक्तीसत्संगाच्या वेळी आलेली अनुभूती

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात सांगितलेली कृती गुरुदेवांनी माझ्याकडून आधीच करून घेतली’, असे वाटून माझी भावजागृती झाली.