उल्हासनगर येथे मद्यधुंद कारचालकाने दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू
मद्य प्राशन करून गाडी चालवणार्यांना कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !
मद्य प्राशन करून गाडी चालवणार्यांना कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !
आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
मुंबई बाँबस्फोट प्रकरणात सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येरवडा कारागृहात भरती करण्यापूर्वी सलीम याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्या वेळी तो १० दिवस संचित रजेवर (पॅरोल) मुक्त होता.
शहरातील योगीराजनगर तपोवन परिसर येथे मनपाद्वारे ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या अंतर्गत बांधलेल्या गोदावरी हाऊसिंग सोसायटी या इमारतीला वीजपुरवठा करणार्या ‘डीपी’चा वीजपुरवठा बंद करून कंत्राटदाराने सील लावले.
मावळ तालुक्यातील आढे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता सुतार यांना ‘राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
२७ डिसेंबरला दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसाद कार्यक्रमाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात येईल. नगर शहर आणि उपनगरातील भाविकांनी या सप्ताहातील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देशमुख परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अन्य शासकीय पदांच्या भरतीमध्ये चक्रीपद्धतीने आरक्षण आहे. पोलीस पाटील भरती मात्र वांशिक पद्धतीने केली जात आहे. पोलीस पाटील असलेल्या व्यक्तीच्या पुढील पिढीतच या पदाची नियुक्ती होते.
आर्णी आणि कारंजा (लाड) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !
मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण आम्ही देऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले.
लैंगिक छळवणूक, छेडछाड अश्लिलता, कूकर्म, अत्याचार, बलात्कार या गोष्टींपासून बालकांचे संरक्षण व्हावे, याकरता अत्याचार करणार्या गुन्हेगाराला जन्मठेप अथवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.