६ देश वगळता अन्य देशांतील वैद्यकीय प्रमाणपत्र अवैध मानले जाईल ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

चीन, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन हे देश वगळता अन्य देशांतून वैद्यकीय प्रमाणपत्र घेतले असेल, तर त्यांना परीक्षा देण्याची आवश्यकता आहे

मद्यपी पतीने पत्नी आणि २ मुलांना ठार केले !

अमित धर्मवीर बागडी या मद्यपी पतीने पत्नीसह आणि ६ आणि ८ वर्षांच्या दोन मुलांना बॅटने मारून त्यांचा जीव घेतला.

गुटखा विक्रेत्यांची कार्यशाळा घेणार्‍या अधिकार्‍याचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ! – राजू यादव

गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी घाऊक आणि किरकोळ वस्तूंची बाजारपेठ आहे. येथे ८ दिवसांपूर्वी गुटखा विक्रेत्यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या एका पदाधिकार्‍यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

प्रतापगड (सातारा) येथे ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात साजरा !

ढोल-ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष, झांज, तुतारी यांच्या निनादात प्रतापगड येथे ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

जातीवाद सोडून हिदूंनी स्‍वतःची मतपेढी सिद्ध केल्‍यासच हिंदूंचे अस्तित्‍व टिकेल ! – कालीचरण महाराज

हिंदू समाज एकत्रित येणे आवश्यक आहे. सडक्या जातीवादामुळे, वर्णवादामुळे, तसेच भाषावाद आणि प्रांतवाद यांमुळे हिंदु एकत्र येत नाहीत.

गुन्हा नोंद होताच मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा पसार !

गुन्हा नोंद होताच आरोपी पसार होणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस कधी आतंकवाद्यांना काय पकडणार ?

DMK Corruption : तमिळनाडूचे विद्यमान शिक्षणमंत्री तथा द्रमुकचे नेते पोनमुडी आणि त्यांची पत्नी यांना ३ वर्षांचा कारावास !

आता पोनमुडी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर पोनमुडी यांना आमदारकी आणि मंत्रीपद गमवावे लागेल.

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील साखरपेठ परिसरातील हिंदूंची घरे बळकावण्याचे ‘वक्फ’चे षड्यंत्र ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

या अन्यायाच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आवश्यक !

छत्तीसगडमध्ये हलाल उत्पादनांवर बंदी घाला ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

एखाद्या स्वयंसेवी संघटनेने अवैध प्रमाणपत्रांद्वारे अशाप्रकारे कोट्यवधी रुपये गोळा करणे अत्यंत चुकीचे असून ते राष्ट्रासाठीही अत्यंत घातक आहे. छत्तीसगडमध्ये हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आले आहे, तेव्हा त्यांनी यावर त्वरित बंदी घालावी, अशी आमची मागणी आहे.

नरसंहाराच्या विरोधात सहस्रो बलुची नागरिक रस्त्यावर !

‘भारताला हिंस्र ठरवणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना पाकचा हा नरसंहार हिंस्र वाटत नाही का ?’ अशी विचारणा भारताने या संघटनांना करणे आवश्यक !