व्यष्टी आढावा घेतांना ‘साधकांना कसे समजून घ्यायचे ?’, हे कृतीतून दाखवणारे सद़्गुरु राजेंद्र शिंदे !
आज ९.१.२०२३ (पौष कृष्ण द्वितीया ) या दिवशी सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांचा ‘उग्ररथ शांत विधी’ आहे. त्यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
आज ९.१.२०२३ (पौष कृष्ण द्वितीया ) या दिवशी सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांचा ‘उग्ररथ शांत विधी’ आहे. त्यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
एकदा सद़्गुरु राजेंद्र शिंदे मला म्हणाले, ‘‘सतत शिकण्याच्या स्थितीत रहाण्यासाठी प्रथम आपली दृष्टी तशी बनवणे आवश्यक आहे. जसे श्री दत्तगुरूंनी २४ गुणगुरु केले होते, तसे आपणही प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूकडून शिकले पाहिजे, उदा. पंखा, वारा इत्यादी.
जानेवारी २०२३ पासून वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर देवद आश्रमात सेवा करण्यासाठी गेल्या आहेत. त्या निमित्ताने त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१६.६.२०२२ या दिवशी सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘शरणागती’ या सूत्रावरून घेतलेला एक भावप्रयोग ऐकल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्यानंतर मला पुढील पद्यपंक्ती सुचल्या.
२३.५.२०२१ या दिवशी माझ्या मनाची स्थिती अस्थिर होती. त्या वेळी ध्यानमंदिरात गुरुदेवांशी आत्मनिवेदन करत असतांना त्यांनी सुचवलेली कविता त्यांच्याच चरणकमली अर्पण करते.
छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणायला कुणाचीच ना नाही, ते ‘स्वराज्यरक्षक’ आहेतच; पण ते ‘धर्मवीर’ नाहीत, असे म्हणणे, हा एक प्रकारे त्यांच्या विचारांशी द्रोह आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवर अन्यायच आहे.
जागा मालकीच्या प्रकरणावरून हा प्रकार घडला असून या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह १०० जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लग्नाचे आमीष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वाई शहरातील एका कॅफेमध्ये बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी वाई तालुक्यातील कडेगाव येथील समीर सलीम पटेल या युवकाला वाई पोलिसांनी अटक केली आहे.
येथे पौष पौर्णिमा या दिवशी म्हणजेच ६ जानेवारीला राजमाता जिजाऊंच्या तिथीनुसार झालेल्या जयंतीनिमित्त स्वराज्याचा विधाता देणार्या वीरमातेला अभिवादन करण्यासाठी अमरावती शहर, तसेच गणेशपूर गावात रणरागिणी शाखेकडून स्मारक स्वच्छता आणि पूजन करण्यात आले.
जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे सत्र चालूच आहे. ८ जानेवारी या दिवशी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तालुक्यांतील अनेक गावांना भूकंपाचा धक्का जाणवला.