श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील चैतन्याची श्री. निमिष म्हात्रे यांना आलेली प्रचीती !

मला सूक्ष्मातून दिसले, ‘त्यांच्या खोलीच्या वर १ आणि खाली १ अशी २ मोठी सुदर्शन चक्रे फिरत आहेत’ आणि ‘त्यांचे चैतन्य ब्रह्मांडात सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.

सर्व साधकांप्रती मनात वात्सल्यभाव असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यासाठी सर्वच साधक सोहम् आहेत, म्हणजेच सर्व साधक त्यांची मुले आहेत’, असा त्यांचा भाव जाणवला.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात अन्नपूर्णाकक्षात सेवा करतांना कांद्यापासून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

कांद्याची ‘पेस्ट’ भाजीतील सर्व पदार्थांशी एकरूप झाल्यावर भाजी रुचकर बनते. साधक समष्टीशी एकरूप झाल्यावर जगात गुरुकार्य जोमाने पसरेल आणि लवकर ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण होईल.

चांदणी चौक (पुणे) येथील वेद भवन परिसरात सहस्रो नागरिकांचा वाहतूक समस्येविरोधात मूक मोर्चा !

वेद भवन परिसराच्या विविध रहिवासी इमारतीतील रहिवाशांनी सुरक्षित रस्त्याच्या मागणीसाठी ३ नोव्हेंबर या दिवशी मूक महामोर्चा काढून विविध यंत्रणांचे लक्ष्य वेधून घेतले.

डागडुजीनंतर काही दिवसांतच ग्रह, तारे या संदर्भातील माहिती देणार्‍या चिंचवड येथील तारांगणला गळती !

शहरातील विद्यार्थ्यांना अवकाश, खगोल, ग्रह आणि तारे या संदर्भातील माहिती मिळावी; म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कशेजारी तारांगण उभारण्यात आले आहे.

‘ड्रग्ज’मध्ये कोणत्याही नेत्याचा संबंध असो, त्याला ठेचलेच पाहिजे ! – मुनगंटीवार, वनमंत्री

ड्रग्ज (अमली पदार्थ) व्यवसायात कोणत्याही नेत्याचा संबंध असो, त्याला ठेचून काढलेच पाहिजे. जे आमदार आणि खासदार होतील, त्यांच्या कुटुंबात अमली पदार्थांचा परवाना असता कामा नये.

नांदेड येथे ६ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या बांधकाम अधीक्षकासह वरिष्ठ लिपिकाला अटक !

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आणि वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांना ६ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

असा हिशेब करायला लागलो, तर अनेक नेते अडचणीत येतील ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

यूट्युबर एल्विश यादव याच्या विरुद्ध रेव्ह पार्टी आयोजित केल्याविषयी आणि त्यात सापाचे विष वापरल्याविषयी गुन्हा नोंद केला आहे.

नवी मुंबईसह पनवेल महापालिकेच्या कर्मचार्‍यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान घोषित !

नवी मुंबई महापालिकेतील करार आणि तात्पुरत्या स्वरूपातील ४ सहस्र ५९९ कर्मचार्‍यांना २४ सहस्र रुपये, तर आशासेविका यांना १४ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठवाडा येथे आणखी ४ जणांच्या आत्महत्या !

समाजाचा संयम संपत चालल्याचे उदाहरण ! धर्मशिक्षण नसल्यामुळे आत्महत्येमुळे जीवनात होणारी हानी लक्षात येत नाही !