संस्कृत भाषेचे सौंदर्य
उद्या कुणाचे काय होईल, हे कुणालाही कळत नाही; म्हणून बुद्धीमान माणसाने उद्या करावयाची कामे आजच करावीत.
उद्या कुणाचे काय होईल, हे कुणालाही कळत नाही; म्हणून बुद्धीमान माणसाने उद्या करावयाची कामे आजच करावीत.
मालदीव येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्षपदी महंमद मुइझ्झू या चीनसमर्थक नेत्याची निवड झाली आहे. भारतसमर्थक ‘मालदीवीयन डेमोक्रॅटिक पार्टी’ या इब्राहिम सोलिह यांचा पराभव झाला आहे.
गोवा, पुद्दूचेरी यांसारख्या वसाहतीतून आणि देशातील इतर ठिकाणच्या भागात वावरणारी ख्रिस्ती धर्मप्रचारक संघटना भारतविरोधी शत्रूंसारखी बलिष्ठ होत आहे.
‘साधकांनी ‘व्यष्टी’ आणि ‘समष्टी’ साधना चांगली करून स्वतःला पालटण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत !’ याविषयी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
कार्तिक शुक्ल त्रयोदशी (२५.११.२०२३) या दिवशी त्यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांच्याविषयीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
आश्रम कि श्रीहरीचे हे गोकुळ । साधक देती अवीट प्रेमा ।
तशाच प्रेमळ सर्व साधिका । वाटे जणू हे गोप-गौळणी ।।
पाहुण्यांना महाप्रसाद वाढण्याची सेवा करतांना ‘संतांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करणे; पण प्रत्यक्षात तसा भाव निर्माण न होणे
‘योगेश त्याला शाळेत दिला जाणारा गृहपाठ मनापासून पूर्ण करतो. त्याला प्रत्येक सेवा शिकण्याची पुष्कळ तळमळ असते आणि तो अल्प प्रयत्नांतच ती सेवा शिकून घेतो.
साधनाप्रवासात गुरुदेवांनी मला आतापर्यंत अनेक अनुभूती दिल्या. नुकतीच त्यांच्या कृपेची आणि ‘ते माझ्यासमवेतच आहेत’, याची मला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
सनातनच्या आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मंगलमय रथोत्सव झाला. त्या वेळी सौ. शुभांगी शेळके यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.