मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तमिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्‍ट करणार का ? – गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

तमिळनाडूमध्‍ये अतिक्रमणाच्‍या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत; मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही. द्रमुक सरकारला हिंदूंमधील भेदभाव दिसतो; मात्र चर्चमधील भेदभाव का दिसत नाही ?

काश्‍मीरमध्‍ये नवीन जलविद्युत प्रकल्‍प चालू केल्‍याने पाकिस्‍तानचा जळफळाट !

भारताने जम्‍मू-काश्‍मीरमधील चिनाब नदीवर किरू आणि क्वार नावाचे दोन नवीन जलविद्युत प्रकल्‍प चालू केले आहेत. भारताच्‍या या जलविद्युत प्रकल्‍पांवर पाकिस्‍तान संतापला आहे.

नवरात्रीच्या काळात होणारी धर्महानी रोखा आणि ‘आदर्श नवरात्रोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा !

‘१५.१०.२०२३ या दिवसापासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. नवरात्रीच्या निमित्ताने व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी पुढील प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘मायेच्‍या विषयात काही विशेष अर्थ नसल्‍याने आता पूर्णपणे आध्‍यात्मिक विषयांकडे लक्ष द्या’, असा निरोप पाठवल्‍याचा प्रसंग आठवून कृतज्ञता वाटणे

२२.७.२०२३ या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये एक सूत्र प्रसिद्ध झाले होते. त्‍यात ‘जन्‍म-मृत्‍यूच्‍या चक्रातून सोडवते, तीच खरी विद्या !’, या शीर्षकाखाली एका रत्नपारख्‍याने मनुष्‍यजन्‍म आणि त्‍यात इतकी उत्तम बुद्धी मिळूनसुद्धा तिचा उपयोग…

ठाणे येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या (कै.) सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) यांच्‍या आजारपणात त्‍यांचे यजमान श्री. नंदकुमार ठाकूर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

(कै.) सौ. नम्रता ठाकूर यांचा निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या आजारपणात त्‍यांचे पती श्री. नंदकुमार ठाकूर यांनी अनुभवलेली गुरुकृपा पाहूया.

श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील श्रीमती विजया पानवळकर (वय ८४ वर्षे) सनातनच्‍या १२६ व्‍या संतपदी विराजमान !

देवरुख येथे श्रीमती पानवळकरआजी यांच्‍या रहात्‍या घरी सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी त्‍यांना व्‍यष्‍टी संत घोषित करून सर्वांना आनंदवार्ता दिली.

गुरूंच्‍या संकल्‍पाप्रमाणे नामजपादी उपाय नियमितपणे पूर्ण करून गुरूंची कृपा भावाच्‍या स्‍तरावर अनुभवणे आवश्‍यक असल्‍याचे सौ. सुप्रिया माथूर यांनी सांगणे

‘आता पितृपक्ष चालू होणार आहे. त्‍या दृष्‍टीने २५.९.२०२३ या दिवशी मी सौ. सुप्रिया माथूर यांना व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्‍यात सांगितले, ‘‘ताई आता माझे थोडे प्रयत्न होत आहेत आणि आता पितृपक्ष चालू झाला, तर परत मला..

भक्‍तीसत्‍संगात १२ ज्‍योतिर्लिंगांची माहिती सांगितल्‍यावर भावजागृती होऊन गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त होणे

‘१६.२.२०२३ या दिवशी झालेल्‍या भक्‍तीसत्‍संगात १२ ज्‍योतिर्लिंगांची माहिती सांगितली होती. त्‍या वेळी माझी पुष्‍कळ भावजागृती झाली आणि माझ्‍या मनात पुढील विचार आले.

सेलू, नांदेड येथील साधिका कु. शुभदा आचार्य यांना पितृपक्षामध्‍ये स्‍वप्‍नाच्‍या माध्‍यमातून आलेल्‍या विविध अनुभूती

१७.९.२०२२ या दिवशी सकाळी मला स्‍वप्‍न पडले. त्‍यात मला पुढील दृश्‍य दिसले – ‘मी, माझी मोठी बहीण कु. शुभांगी आचार्य आणि पू. (सौ.) अश्‍विनीताई पवार येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमाच्‍या बाहेरील आवारात बोलत बोलत फिरत होतो…

गंभीर आजारातही सतत आनंदी आणि प्रेमभाव असणार्‍या कै. (सौ.) नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !

कै. (सौ.) नम्रता ठाकूर  यांच्‍याविषयी ठाणे जिल्‍ह्यातील साधिकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.