‘लोकसत्ता’ नावाचे (धर्म)संकट !

फुटीरतावादी आणि राष्ट्रघातकी विचारसरणी असलेले स्टॅलिनपुत्र उदयनिधी यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्मावर गरळओक केली. त्याचा योग्य तो वैचारिक समाचार सनातन धर्मीय घेत आहेतच; मात्र उदयनिधी यांच्या नादाला लागून लोकसत्ताकारांनी..

श्री गणेशोत्सवाचा आध्यात्मिक लाभ मिळवून देणारे सनातनचे ‘ॲप्स’, ग्रंथ आणि ‘eBooks’ यांचा लाभ घ्या ! : Ganapati

या वर्षी गणेशोत्सव सात्त्विक पद्धतीने साजरा करून श्री गणेशाची कृपा संपादा !

राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असणारा गणेशोत्सव स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दृष्टीतून ! : Ganeshotsav

‘धूमधडाक्यासह सहस्रावधी नरनारींच्या राष्ट्रीय जयघोषात मिरवत चाललेली ती गणराजाची स्वारी ! या महोत्सवातील सारे विधिविधान, परंपरा नि प्रक्रिया सार्वजनिक, प्रवृत्तीपर आणि राष्ट्रीय आहे.’ 

गणेशभक्तांनो, मूर्तीदान करणे टाळा ! : Ganesh Visarjan

गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आला की, पुणे महानगरपालिका प्रशासन पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे.

आधी वंदू तुज मोरया ! : Ganapati

गणपतीमध्ये शक्ती, बुद्धी, संपत्ती हे गुण असून तो सात्त्विक आहे. भक्तांवर अनुकंपा करणारा आहे. गणपति ही विद्या, बुद्धी आणि सिद्धी यांची देवता आहे. तो दुःखहर्ता आहे; म्हणून प्रत्येक मंगल कार्याच्या प्रारंभी गणेशाची पूजा करतात.

श्री गणेशविद्या (देवनागरी लिपी) : उगम आणि महत्त्व ! : Ganesh

‘मराठी मजकूर लिहिण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अक्षरांना ‘मुळाक्षरे’ आणि ‘जोडाक्षरे’ म्हणतात. या लोकप्रिय चिन्हसमूहाला ‘देवनागरी लिपी’ म्हणतात. ‘ही लिपी साक्षात् श्री गणेशाने निर्माण केली’, अशी श्रद्धा आहे.

श्री गणेशाची विशेष स्थाने आणि त्यांचे माहात्म्य ! : Ganesh

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील परंपरांचे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गणेशोत्सवात अग्रपूजेचा मान ‘कसबा गणपति’ला लाभला आहे.

Ganeshotsav : गणेशोत्सवात श्री गणेशाची उपासना कशी करावी ?

‘घरात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्याच्या दिवसापासून तिचे विसर्जन होईपर्यंतच्या दिवसापर्यंत तिची प्रतिदिन पूजा आणि आरती करावी. घरातील सर्वांनी आरतीच्या वेळी उपस्थित रहावे.

गणेशाची भक्ती आणि ‘२१’ या संख्येचा संबंध ! : Ganesh

श्री गणेश ही पराक्रमाची देवता असून तो प्रत्येक देवदानवांच्या युद्धामध्ये सेनापती होता. ती सैन्यरचना २० सैनिक, त्यावर २१ वा नेता अशी होती.