‘गणेशभक्ती करतांना २१ दूर्वा, २१ फुले, २१ चतुर्थी, २१ मोदक अर्पण केले जातात. हे कशाचे प्रतीक आहे ?
श्री गणेश ही पराक्रमाची देवता असून तो प्रत्येक देवदानवांच्या युद्धामध्ये सेनापती होता. ती सैन्यरचना २० सैनिक, त्यावर २१ वा नेता अशी होती. पराक्रमाचे प्रतीक म्हणूनच ‘२१’ या संख्येत सर्व वस्तू समर्पित केल्या जातात.’ (साभार : मासिक ‘सदाचार आणि संस्कृति’, सप्टेंबर २०१४) (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)