पिंपरी-चिंचवड येथे दुकानाला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा मृत्यू !
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ‘शॉर्टसर्किट’मुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर कुटुंब मूळचे राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ‘शॉर्टसर्किट’मुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर कुटुंब मूळचे राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील आहे.
आजकाल आधुनिकतेच्या नावाखाली मात्र अनेक जण ‘फॅशन’ म्हणून फाटके, ठिगळ लावलेले कपडे परिधान करतात. भारतीय संस्कृतीमध्ये फाटके कपडे परिधान करणे म्हणजे दारिद्य्राचे लक्षण सांगितले आहे.
केबल टाकणे आणि गळती काढणे या कामांसाठी जिओ आस्थापनाने वाई शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. या कृतीचा समाजातून निषेध व्यक्त केला जात आहे.
इचलकरंजी शहरास सध्या उपलब्ध पाणीसाठा, पाण्याचे स्रोत, पाण्याची आवश्यकता याचे सर्वेक्षण करावे. इचलकरंजी शहरास पाणी अल्प पडत असेल, तर ते कृष्णा किंवा वारणा नदीतून उपलब्ध होऊ शकते.
बिहार सरकारने सरकारी शाळांना देण्यात येणार्या सुट्ट्यांमध्ये कपात केली आहे. रक्षाबंधन, हरितालिका, विश्वकर्मा पूजा, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गुरु नानक जयंती या सणांना असलेल्या सुट्ट्या रहित करण्यात आल्या आहेत.
सध्या मधुमेह (डायबेटीस) होण्याचे प्रमाण पुष्कळ आहे. एकदा हा आजार झाला की, ‘आयुष्यभर गोळ्या, औषधे आली’, या ताणानेच बरेच जण हतबल होतात. आपली जीवनशैली ही आजाराशी जुळवून घेणारी ठेवली, तर मधुमेह होऊनसुद्धा दीर्घायुषी होता येईल.
भारतामध्ये ‘अभिजात दर्जा’ प्राप्त झालेल्या भाषांमध्ये संस्कृतचा समावेश आहे. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी केंद्रशासनाकडून विशेष निधी दिला जातो, तसेच देशभरातील विद्यापिठांमध्ये ती भाषा शिकवली जाते.
ऋग्वेदात महर्षि भृगूंचा १८ वेळा आदरपूर्वक उल्लेख आढळतो. ते ‘सूक्तद्रष्टा’, वैदिक ऋषि असून त्यांची काही सूक्ते ऋग्वेदात आहेत.
अल्पवयीन धर्मांध मुलासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्या हिंदु तरुणीची उच्च न्यायालयामध्ये याचिका
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला विचारले, ‘‘तुला कविता कशा सुचतात ?, कविता दैनिक ‘ सनातन प्रभात’मध्ये छापून आल्यावर साधक काय म्हणतात ?’’ त्यानंतर ‘साधक काय म्हणाले ?’ ते मला आठवले. ते येथे दिले आहे.