परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधनेची वाटचाल करतांना पू. शिवाजी वटकर यांना प्राप्त झालेले संतपद आणि त्यांना स्वतःत जाणवलेले पालट !

३० ऑगस्ट २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लाभलेला सत्संग आणि त्यांनी पू. शिवाजी वटकर यांचे केलेले कौतुक’ यांविषयी पाहिले. आज या साधनाप्रवासातील अंतिम भाग पाहू.  

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वप्नात येऊन सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ रुग्णाईत असल्याचे सांगणे आणि प्रत्यक्षातही तसेच असणे

संत आणि साधक यांची सर्वतोपरी काळजी घेणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेला गेल्यावर आलेल्या अनुभूती

‘गुरुदेवांमुळे (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यामुळे) मला या वैकुंठरूपी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्याची संधी लाभली. येथे आल्यावर मला स्वागतकक्षात केर काढण्याची सेवा मिळाली.

धर्माचरण करणारा यवतमाळ येथील सनातनचा बालसाधक कु. मयंक संजय सिप्पी (वय १२ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मयंक संजय सिप्पी हा या पिढीतील एक आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाविषयी साधकांना आणि ‘सनातन प्रभात’विषयी हिंदु धर्माभिमानी यांना आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला गोव्याला जाण्याची संधी न मिळणे; मात्र त्या दिवशी अकस्मात् घरी कृष्णकमळाच्या वेलीला पुष्कळ फुले आल्यामुळे साधक दांपत्याला ‘गुरुदेवांनी फुलांच्या माध्यमातून घरीच दर्शन दिले आहे’, असे जाणवणे