१. सनातनच्या शिकवणीचे महत्त्व : ‘इतर संप्रदायांत एखादा उत्तराधिकारी तयार होतो, याउलट मला न भेटलेलेही अनेक साधक संत झाले आहेत. यावरून सनातनच्या शिकवणीचे महत्त्व लक्षात येते.
२. नियतकालिके : ‘इतर संप्रदायांच्या नियतकालिकांत व्यावहारिक लाभाच्या अनुभूती छापलेल्या असतात. याउलट सनातनचे दैनिक, साप्ताहिक आणि पाक्षिक यांत साधकांना येणार्या व्यावहारिक नाही, तर आध्यात्मिक अनुभूती छापलेल्या असतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.७.२०२३)