अधिक मासातील पूजाविधी

अधिक मासात ‘आवळा आणि तीळ यांचे उटणे लावून शरिराचे मर्दन करणे अन् आवळ्याच्या झाडाखाली भोजन करणे’, हे भगवान श्री पुरुषोत्तमाला अतिशय प्रिय आहे, तसेच आरोग्यदायी आणि प्रसन्नता देणारेही आहे.

चातुर्मास्य (चातुर्मास)

‘आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणार्‍या ४ मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात.

प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला ५५ टक्के पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला विरार (मुंबई) येथील चि. वेद हेमंत पुजारे (वय ३ वर्षे) !

आषाढ कृष्‍ण एकादशी (१३.७.२०२३) या दिवशी चि. वेद पुजारे याचा तिसरा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या वडिलांना त्‍याच्‍या आईच्‍या गर्भारपणाविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

देवतांची भूमिका करणार्‍या कलाकारांचा आध्‍यात्मिक स्‍तरावर अभ्‍यास करतांना लक्षात आलेली सूत्रे

या लेखात ‘श्रीकृष्‍ण’ ही भूमिका साकारलेल्‍या पूर्वीच्‍या आणि अलीकडच्‍या काही दूरदर्शनवरील मालिका यांचा तुलनात्‍मक अभ्‍यास केला आहे. ज्‍यांच्‍या अभिनयातून कृष्‍णतत्त्व अनुभवता येते..

संतांचे त्‍वरित आज्ञापालन करणार्‍या आणि साधनेचे प्रगल्‍भ दृष्‍टीकोन असणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. विशाखा चौधरी !

आषाढ कृष्‍ण एकादशी (१३.७.२०२३) या दिवशी कु. विशाखा चौधरी यांचा २४ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त सनातनच्‍या ६९ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार (वय ३३ वर्षे) यांना जाणवलेली तिची काही वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

आपल्‍याला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे त्‍वरित लिहून देणे, ही साधकांची समष्‍टी साधना !

‘साधकांनी त्‍यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती, तसेच शिकायला मिळालेली सूत्रे तत्‍परतेने पुढे लिहून द्यायला हवीत. ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून ही सूत्रे पुष्‍कळ मोठ्या समष्‍टीपर्यंत पोचून सर्वांनाच शिकायला मिळते. यामुळे वाचणार्‍यांना प्रेरणा मिळते आणि साधना अन् सेवा करण्‍याचा त्‍यांचा उत्‍साह वाढतो.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्‍तीसत्‍संगात सांगितलेली सूत्रे ऐकून कु. मनीषा माहुर यांना आलेल्‍या अनुभूती

भक्‍तीसत्‍संग ऐकल्‍यानंतर ‘वातावरणातील हवा (वायू) परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना स्‍पर्श करत आहे आणि त्‍यांच्‍या उच्‍छ्‌वासातून चैतन्‍य मिळत आहे’, असे जाणवणे

कु. प्रतीक्षा हडकर यांना भक्‍तीसत्‍संगात ‘प्रसंग हा देवच असतो’, याची आलेली अनुभूती !

प्रसंग हा देव असतो, तसेच प्रसंग हा आपला जीवनसाथीही असतो, म्‍हणजेच प्रसंग घडतांना, घडल्‍यानंतर आपण देवालाच शोधत रहायला हवे. प्रत्‍येक वेळी जीवनातील अनेक प्रसंगांत देवाने आपल्‍याला साथ दिलेली असते, तर भगवंताला (गुरुमाऊलीला) विसरून कसे चालेल ?’

गुरुकृपा आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय यांमुळे एका दुर्मिळ आजारातून बरे झाल्‍याची साधिकेला आलेली अनुभूती

‘नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये मी एका आजारावर लस घेतली होती. दुसर्‍या दिवशी अकस्‍मात् माझे बोलणे अस्‍पष्‍ट आणि तोतरे होऊन मला नीट बोलता येईनासे झाले. मला नाक आणि घसा येथे त्रास होऊ लागला. बोलतांना माझ्‍या नाकातून आवाजही येऊ लागला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर संभाजीनगर येथील सौ. ज्‍योती चव्‍हाण यांना आलेल्‍या अनुभूती !

५.८.२०२२ ते ७.८.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात मी एका सेवेसाठी गेले होते. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.