शाळांना आर्थिक साहाय्य कधी मिळणार ?

सर्वच शाळांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे शासनानेही अनुदानाची रक्कम वेळेत शाळेकडे वर्ग करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.

संत बाळूमामा देवस्थानचे (जिल्हा कोल्हापूर) संचालक आणि सरपंच यांच्यात कोल्हापूर शहरात मारामारी !

‘श्री सद्गुरु संत बाळूमामा देवालय ट्रस्ट’ची स्थापना वर्ष २००३ मध्ये करण्यात आली. यातील १८ संचालकांपैकी ६ संचालकांचे निधन झाले असून सध्या १२ संचालक कार्यरत आहेत.

भारतातील पाकप्रेमी काही बोलतील का ?

‘पाकिस्तानात आमचे काहीच भवितव्य नाही. फाळणीच्या वेळी आमचे पूर्वज उज्ज्वल भवितव्यासाठी भारतातून येथे आले; मात्र आमच्या आजोबांनी आमचे भविष्य बिघडवले’, असे ट्वीट पाकमधील प्रसिद्ध पत्रकार आरजू काझमी यांनी केले आहे.

वेब सिरीजवर सरकारने नियंत्रण ठेवून त्यासाठी ‘सेन्सॉर बोर्ड’ लागू करावा ! – सतीश कल्याणकर, माजी सदस्य, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

आज वेब सिरीज एक प्रभावी माध्यम झाले आहे. वेब सिरीज किंवा ओटीटीला (‘ओव्हर द टॉप’ – चित्रपट आदी पहाण्याचे ऑनलाईन माध्यम) कुठलीही सेन्सॉरशिप लागू केलेली नाही. सरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?

तारुण्यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही. नदी आपल्या उगमाकडे पुन्हा कधीही परत येत नाही, हे सत्य !’

आक्रमणाच्या प्रतिकारार्थ हिंदूंना सज्ज रहाण्याचा सल्ला देणारा द्रष्टा नेता स्वातंत्र्यवीर सावरकर !

दुसर्या महायुद्धात सिंगापूर हरल्यावर जपानी नभोवाणीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. त्यानंतर १० मार्च १९४२ रोजी ब्रह्मदेशाची राजधानी रंगूनही जपानच्या हाती पडली.

देशातील अंतर्गत शत्रूंना देशाचे निष्ठावान नागरिक कसे म्हणणार ?

ख्रिस्ती धर्मातील काही लोकांना हिंदुस्थानचे ‘ख्रिस्ती राष्ट्रा’त रूपांतर घडवून आणावयाचे आहे. केरळमधील विझिंजम बंदराच्या विकासकार्यात अडथळा निर्माण केला जात आहे.

नियमितपणे अंगावर ऊन घ्यावे !

‘केस गळणे, भूक न लागणे, थकवा येणे, अंगात वेदना होणे, झोप नीट न लागणे, वारंवार आजारी पडणे, लहानसहान गोष्टींचे वाईट वाटून घेणे ही लक्षणे ‘ड’ जीवनसत्त्व न्यून झाल्यानेही निर्माण होऊ शकतात.

‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

‘हनुमान’ ही शाश्वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली. या शक्तीने प्रकट झाल्यावर सूर्याच्या प्राप्तीसाठी झेप घेतली.