पंचगंगा नदीघाटावर सापडली पोते भरून आधारकार्ड

याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून सर्व आधारकार्ड, तसेच कागदपत्रे कह्यात घेतली. शिवाजीनगर पोलीस याचे अधिक अन्‍वेषण करत आहेत.

राज्‍याबाहेरील विद्यापिठाची पदवी पदोन्‍नतीकरता ग्राह्य धरली जाणार नाही ! – शेखर सिंह, महापालिका आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड

या निर्णयामुळे बोगस पदवी आणि पदविका धारण करणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना चाप बसणार आहे.

१० रुपयांची नाणी स्‍वीकारणे बंधनकारक आहे !

भारतीय चलनात भारतीय रिझर्व्‍ह बँकेने लागू केलेली १० रुपयांची नाणी काही ठिकाणी स्‍वीकारण्‍यास नकार दिला जात आहे, अशा तक्रारी जिल्‍हा प्रशासनाकडे प्राप्‍त झाल्‍या आहेत.

पहाटेच्‍या शपथविधीच्‍या आधी शरद पवारांशी चर्चा झाली होती ! – उपमुख्‍यमंत्र्यांचा गौप्‍यस्‍फोट

पहाटेच्‍या शपथविधीच्‍या आधी शरद पवारांशी चर्चा झाली होती. अजितदादा प्रामाणिकपणे आले, नंतर आम्‍हाला तोंडघशी पाडले. सर्व काही वरिष्‍ठ स्‍तरावर ठरले होते. हा दुसरा छोटा विश्‍वासघात होता, असे प्रतिपादन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हे खर्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण म्हणता येईल का ?

‘ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही, ज्या विषयाचा आपण अभ्यास केलेला नाही, त्याच्या संदर्भात समाजात विकल्प निर्माण होतील असे बोलणे आणि करणे हे खर्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण म्हणता येईल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सूर्यकिरणांचा अभिषेक !

. प्रतिवर्षी माघी गणेश जन्‍मानंतरच्‍या उत्तरायणामध्‍ये सूर्यकिरणे गणरायाच्‍या मूर्तीवर पडतात. हा प्रकाश रिद्धी-सिद्धीच्‍या मूर्तीवरही पडला.

अधिकार्‍यांच्‍या बोटचेप्‍या धोरणामुळे नवी मुंबईत अनधिकृत ‘होर्डिंग’चे पेव !

विशेष म्‍हणजे महापालिकेच्‍या नाकावर टिचून हे ‘होर्डिंग’ दिमाखात झळकत असतांना हाकेच्‍या अंतरावर असलेल्‍या पालिका मुख्‍यालयातील अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

भाजपचे हिंदुत्‍व बेगडी ! – आनंद दवे, हिंदु महासंघ

भाजपचे हिंदुत्‍व बेगडी असल्‍याने पुण्‍यातील अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. भाजपने आमच्‍या प्रश्‍नांना कधी प्रतिसाद दिला नाही, अशी टीका हिंदु महासंघाचे अध्‍यक्ष आनंद दवे यांनी केले.

मुंबईला आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे शहर बनवणार ! – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईत मेट्रो, ट्रान्‍सहार्बर लिंक, रस्‍ते या पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्‍यात येत आहे. मार्च २०२४ पर्यंत मुंबईतील रस्‍ते सिमेंट-क्राँकीटचे करण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवले असून यासाठी ६५०० कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे.

‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’, ‘समलैंगिकता’ ही आपली संस्‍कृती नाही ! – नवनीत राणा, आमदार, अमरावती

समाजाचे आपण देणे लागतो. आपण समाजासाठी किमान दहा टक्‍के दिले तरी पुष्‍कळ झाले. हे करण्‍यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.