शिक्षणातून अध्यात्माला वगळून केवळ रोजगार देणारे साधन केल्याने झालेला दुष्परिणाम !
आज असे शिक्षण दिले जाते की, व्यक्तीने अधिकाधिक धनसंपत्ती कमवून वैभवात रहायला हवे, त्यासाठी त्याला मूलभूत सिद्धांतांचा बळी द्यावा लागला, तरी हरकत नाही. खरे तर शिक्षण व्यक्तीचा आंतरिक विकास करण्याची आणि मनुष्याचे श्रेष्ठ मानवात रूपांतरित करण्याची प्रक्रिया आहे.