अमरावती येथे रंगकामाच्या वेळी वडील आणि मुलगा यांचा मृत्यू !

दिवाळीनिमित्त घरात रंगकाम करतांना वडील आणि मुलगा यांचा मृत्यू झाला. मुलगा चेतन भालेराव हा रंगकाम करतांना तो चढलेल्या लोखंडी शिडीला शेजारील विद्युत केबलच स्पर्श झाल्याने त्याला विजेचा झटका बसला.

‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करा !

मॅकडोनाल्ड्स, के.एफ्.सी., बर्गरकिंग, पिझ्झा हट यांसारख्या आस्थापनांच्या दुकानांमध्ये हिंदूंना ‘हलाल’ खाद्यपदार्थ सक्तीने विकले जात आहेत. याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने ‘हलालमुक्त दिवाळी’ हे अभियान राबवले आहे.

‘जेवण पचत नाही’, असे सांगून सोडून देऊ नका, तर उत्तम पचनशक्ती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करा !

‘पोळी पचत नाही. वांगे खात नाही. टॉमेटो चालत नाही. कोबी आवडत नाही. कडधान्य घशातून खाली उतरत नाही’, इत्यादी किती दिवस म्हणत रहाणार ?

कर्नाटक सरकारला नव्हे, तर उत्तरदायी कर्मचार्‍यांना दंड भरायला सांगा !

कचर्‍याचे व्यवस्थापन नीट न केल्याने पर्यावरणाची हानी झाल्यावरून कर्नाटक सरकारला हा दंड ठोठावण्यात आला आहे !

स्वागतास मोठे हार नको !

नेते मंडळींनाही स्वतःचे कौतुक करून घेण्यामध्ये किंवा ‘कार्यकर्त्यांना सांगून ते दुखावले जातील’, असा विचार न करता तत्त्वनिष्ठपणे त्यांना योग्य-अयोग्य याची जाणीव वेळीच करून द्यायला हवी. याचा लाभ कार्यकर्त्यांनाच होऊन त्यांच्याकडून समाजभान राखत प्रत्येक कृती केली जाईल !

इटलीतील निकालांचा अन्वयार्थ : युरोपमधील अतीउजव्या विचारांचे वादळ हे जगासाठी धोक्याची घंटा !

इटलीमध्ये मुसोलिनीच्या विचारांवर आधारित पक्ष सत्तास्थानी आल्यामुळे जगाची चिंता वाढणे

भाग्यनगर येथील साधिका श्रीमती पद्मा शेणै यांची बहीण आणि तिचे यजमान यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्यात जाणवलेली सूत्रे

भाग्यनगर येथील साधिका श्रीमती पद्मा शेणै यांची बहीण आणि तिचे यजमान यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्यात जाणवलेली सूत्रे या लेखात दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘मला आश्रमात यायला मिळाले’, हे मी माझे भाग्य समजतो. हा आश्रम पाहून मला पुष्कळच आनंद झाला. आजचा दिवस माझ्या सदैव लक्षात राहील.’

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. या दौर्‍यात पहिल्यांदा त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथील महागणपतीचे आणि ११.१०.२०२२ या दिवशी रांजणगाव येथील महागणपतीचे दर्शन घेतले.

कुटुंबियांवर धार्मिक संस्कार करणारे आणि तळमळीने भगवद्गीतेचा प्रसार करणारे एक उत्साही व्यक्तीमत्त्व असलेले माधवनगर (जिल्हा सांगली) येथील पू. (कै.) हेमराज बलदेवजी जाखोटिया (वय ८४ वर्षे) !

६.१०.२०२२ या दिवशी श्री. हेमराज जाखोटिया (वय ८४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. १८.१०.२०२२ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेला लेख प्रसिद्ध करत आहोत.