‘राष्ट्रीय हरित लवादाने कर्नाटक सरकारला पर्यावरणाला हानी पोचवल्याच्या प्रकरणी २ सहस्र ९०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. कचर्याचे व्यवस्थापन नीट न केल्याने पर्यावरणाची हानी झाल्यावरून कर्नाटक सरकारला हा दंड ठोठावण्यात आला आहे.’