अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या ७५ वर्षीय धर्मांधाला जन्मठेपेची शिक्षा

अशा वासनांधांना इस्लामी देशांत शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात पुरून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा केली जाते, तशी शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

निधर्मीवादी आता गप्प का ?

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील भाजपच्या नेत्या रूबी खान यांनी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. यावरून दारुल उलुम देवबंदकडून खान यांच्या विरोधात फतवा जारी करण्यात आला आहे.

हिदूंसाठी ‘टूल किट’ !

हिंदूंनो, तुमच्या विरोधात चालू असलेल्या षड्यंत्राच्या विरोधात धर्मसंघटन हाच एकमेव उपाय आहे, हे आतातरी लक्षात घ्या !

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा !

लोकहो, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? : औषधनिर्मिती आस्थापनांचे ‘ड्रग माफिया’रूपी वास्तव !

लक्षावधी लोकांच्या जीविताशी खेळणार्‍या मोठ्या औषधी आस्थापनांवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी नि:स्वार्थी जागतिक संघटन आवश्यक !

राष्ट्र-धर्म यांच्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत हिंदूंना आपत्तीच्या काळात साहाय्य करा !

‘न मे भक्त: प्रणश्यती ।’ नुसार देव केवळ भक्तांचे, व्यष्टी-समष्टी साधना करणार्‍या साधकांचे रक्षण करतो. राष्ट्र-धर्म यांच्यासाठी प्रामाणिकपणे लढणार्‍या हिंदूंवर आक्रमण झाल्यास त्यांच्या साहाय्यासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करायला हवेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्ष्मणपुरी (लखनऊ, उत्तरप्रदेश) येथील विविध शासकीय विभागांतून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘ऑक्टोबर २०२१ मध्ये आम्ही उत्तरप्रदेश या राज्यात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत जिज्ञासूंना भेट देणे चालू केले. उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनऊ) येथे आम्हाला आलेले अनुभव कृतज्ञतापूर्वक पुढे दिले आहेत.

पावसाळ्यानंतर चालू होणार्‍या शरद ऋतूमध्ये उपयुक्त सनातनची आयुर्वेदीय औषधे

या ऋतूमध्ये होणार्‍या नेहमीच्या विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदीय औषधे इथे देत आहोत – वैद्य मेघराज माधव पराडकर

अन्य पंथीय युवतीकडून सनातनच्या आश्रमात येऊन ‘सनातनमध्ये यायचे आहे’, असे खोटे सांगून साधकांची माहिती काढण्याचा प्रयत्न !

आश्रमातील स्वागतकक्षावरील साधिकेला आश्रम, तसेच अन्य जिल्ह्यांतील काही साधक यांच्याविषयी प्रश्न विचारले आणि माहिती काढण्याचा प्रयत्न केला. या युवतीने चेहर्‍यावर रुमाल बांधलेला असल्याने तिचा चेहरा दिसत नव्हता.