गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

२८ ऑगस्ट २०२२

१. भाग्यनगर (तेलंगाणा) येथील काँग्रेसच्या महिला नेत्या आयशा फरहीन यांच्याकडून हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना ठार मारण्याची धमकी
२. बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान भावांकडून पिझ्झा घरपोच करणार्‍या हिंदु तरुणावर गोळीबार

२९ ऑगस्ट २०२२

१. पाली (राजस्थान) येथील काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या विजयाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

३० ऑगस्ट २०२२

१. अलीगड (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून शिवमंदिरातील मूर्तींची तोडफोड, तर एका मूर्तीची चोरी
२. देवबंद (उत्तरप्रदेश) येथे ३ गोतस्करांकडून ५० किलो गोमांस जप्त
३. उत्तराखंडमध्ये मुसलमान तरुणाने केली हिंदु मुलीची गळा चिरून हत्या !
४. उत्तरप्रदेशमध्ये मुसलमान कंत्राटदाराकडून हिंदु महिला अभियंत्यावर बलात्काराचा प्रयत्न !
५. इंदापूर (पुणे) येथे धर्मांध पोलिसानेच पशूवधगृहातून सोडवून आणलेली ३१ गोवंशीय जनावरे कसायांना दिली !
६. गोव्यात गेली ४ वर्षे अनधिकृतपणे वास्तव्यास असलेला बांगलादेशी नागरिक आणि त्याचे कुटुंबीय पोलिसांच्या कह्यात

३१ ऑगस्ट २०२२

१. वडोदरा (गुजरात) येथे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांकडून दगडफेक
२. सूरत (गुजरात) येथे मुसलमान पत्नी आणि मेहुणा यांनी गोमांस खाऊ घातल्याने हिंदु तरुणाची आत्महत्या

१ सप्टेंबर २०२२

१. ज्ञानवापी प्रकरणातील याचिकाकर्ते हरिहर पांडे यांना पाकिस्तानातून मिळाली ठार मारण्याची धमकी
२. धर्मांधांनी बुद्धीभेद केल्याने पत्नी आणि मुले यांनी इस्लाम स्वीकारल्याने हताश पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
३. आसाममध्ये अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला बांगलादेशात नेऊ पहाणार्‍या धर्मांधांना अटक
४. आसाममध्ये अल्-कायदाच्या २ संशयित आतंकवाद्यांना अटक

२ सप्टेंबर २०२२

१. अलीगड (उत्तरप्रदेश) शिवमंदिरातील मूर्तींची तोडफोड करणार्‍या मुसलमानाला अटक
२. गोरेगाव येथे गुटख्याची वाहतूक करणार्‍या धर्मांधाला अटक

धर्मांध मुसलमानांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !