हत्या करण्यासाठी आणलेल्या ६ गायींची दौंड (पुणे) पोलिसांनी केली सुटका !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक ! अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांची शिक्षा वाढवणे आवश्यक आहे, असेच गोरक्षकांना वाटते.

हलाल जिहादच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे ! – शामसुंदर सोनी, सभापती, अखिल भारतीय माहेश्वरी महासभा

माहेश्वरी समाज हा संघटित आणि जागरूक समाज आहे. ‘हलाल जिहाद’ या धोक्याविषयी समाजजागृती करण्याचे मोठे दायित्व आमच्यावर आहे. ‘जमियत उलेमा ए हिंद’ आणि अन्य संघटना असामाजिक तत्त्वांना साहाय्य करत आहेत.

आवश्यकता आहे सुसंस्कारांची !

सध्याची शिक्षणपद्धत, एकत्र कुटुंबपद्धतीचा अभाव, पाश्चात्त्य विकृतीचा वाढता प्रभाव या गोष्टीही मुले बिघडण्यास कारणीभूत ठरत आहेत. यामुळे मुले भरकटली आहेत. खरेतर या युवाशक्तीच्या बळावरच भारत विश्वशक्ती बनू शकतो.

आता पी.एफ्.आय.वर बंदीही घाला !

एन्.आय.ए. आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी १२ राज्यांत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ठिकाणांवर धाडी घालून १०६ जणांना अटक केली. जिहादी आतंकवादाला अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी या धाडी टाकण्यात आल्या.

प्रतिदिन सायंकाळी चहा-फराळ करणे आवश्यक नसल्याने ते सोडा !

‘अनेक जण सायंकाळच्या वेळेत चहा आणि फराळ करतात. फराळामध्ये शेव, चिवडा, फरसाण यांसारखे तळलेले पदार्थ खातात. खरेतर या सायंकाळच्या चहा-फराळाची शरिराला थोडीसुद्धा आवश्यकता नसते, तरीही बहुतेक जण केवळ घरी हे पदार्थ आणून ठेवलेले किंवा उपलब्ध आहेत म्हणून खातात.

देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

उत्तरप्रदेशमधील मदरशांचे ‘डिजिटलायजेशन’ केल्यावर तेथे १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे.

काँग्रेसचा बुरखा फाडणारी तिची ‘भारत जोडो’ यात्रा !

हिंदूंच्या देवतांचा अवमान, संघाचा द्वेष आणि राष्ट्राचे तुकडे करणार्‍यांचे समर्थन यांद्वारे काँग्रेस भारत कसा जोडणार ?

नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर हिवाळी पिकांच्या लागवडीचा आरंभ करा !

अगदी घटस्थापनेच्या दिवशी लागवड करणे शक्य झाली नाही, तर नवरात्रीच्या ९ दिवसांत कधीही लागवड करता येऊ शकते.

हिंदूंची भूमी बळकावणार्‍या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मुळावर घाव घाला ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘वक्फ बोर्डाचा लँड जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !