‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करा !

महाराष्ट्रात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, तेलंगाणाचे आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी त्यांना कारागृहातून मुक्त करावे…

प्राचीन‌ जगदंबा मंदिर वाचवण्‍यासाठी पोखरापूर ग्रामस्थांचे पुण्‍यात जागरण आंदोलन !

प्राचीन मंदिर, वास्तू जतन करण्याचे दायित्व पुरातत्व विभागाचे असतांना यासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे लज्जास्पद !

पत्राचाळ भ्रष्टाचारातील शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध चौकशी करा !

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी !

राज्यातील ७५ नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी नदी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

कामचुकार कर्मचार्‍यांना सक्तीची निवृत्ती देणार ! – गोव्यात सर्वसाधारण प्रशासन खात्याचा आदेश

ही परिस्थिती कशामुळे उद्भवली तेही पहावे लागेल. यांपैकी काही जण मंत्र्यांच्या वशिल्याने, काही जण लाच देऊन आले असतील, तर ते असेच वागणार. त्यामुळे अशा प्रकारे होणारी नोकरभरती आधी बंद करायला हवी !

राज्यातील आमदार-खासदारांना सुरक्षा देण्यासाठी ‘विशेष सुरक्षा विभागा’त मनुष्यबळाची कमतरता !

विशेष सुरक्षा विभागासारख्या महत्त्वाच्या विभागामध्ये मनुष्यबळाची कमतरता असणे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. विभागाची स्थिती अशी का आहे ? याच्या मुळाशी जाऊन मनुष्यबळ उपलब्ध करणे आवश्यक !

साळेल (मालवण, सिंधुदुर्ग) येथील दुर्लक्षित शिवकालीन विहिरीची ग्रामस्थ आणि शिवप्रेमी यांच्याकडून स्वच्छता

‘विहिरीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी साळेलवासीय आणि शिवप्रेमी यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. येणार्‍या काळात पर्यटनाच्या माध्यमातून शिवकालीन विहिरीला प्रकाशझोतात आणण्यासाठी ‘पर्यटन व्यावसायिक महासंघ’ पुढाकार घेईल’ !

घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याविषयी मंत्री अतुल सावे यांचा सकारात्मक प्रतिसाद !

महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये (‘महाज्योती’) विद्यार्थ्यांसाठीच्या ‘टॅबलेट’ खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता.

लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी पशूसंवर्धन विभागातील १ सहस्र ५०० रिक्त पदे तातडीने भरणार !

तहान लागल्यावर विहीर खोदणारे अकार्यक्षम प्रशासन जनहित काय साधणार ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश !

२ आठवड्यांत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश  !