गुडघ्यांना मागच्या बाजूनेही तेल लावा !
सर्वसाधारणपणे गुडघेदुखीवर उपचार म्हणून गुडघ्यांना तेल लावा म्हटले की, बहुतेक जण केवळ गुडघ्याच्या पुढील बाजूला, म्हणजे गुडघ्याच्या वाटीलाच तेल लावतात.
सर्वसाधारणपणे गुडघेदुखीवर उपचार म्हणून गुडघ्यांना तेल लावा म्हटले की, बहुतेक जण केवळ गुडघ्याच्या पुढील बाजूला, म्हणजे गुडघ्याच्या वाटीलाच तेल लावतात.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीतील वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये लावणी, कव्वाली, हास्य-विनोद या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
भाजपचे नेते श्री. माधव भांडारी यांचे नुकतेच ‘डाव्यांचा खरा चेहरा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. हिंदुत्वनिष्ठांना सातत्याने हिणवणार्या डाव्यांना प्रतिप्रश्न करण्यासाठी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाच्या संग्रही असावे, असे हे पुस्तक…! या पुस्तकाची आमच्या वाचकांना ओळख व्हावी, यासाठी अल्पशा शब्दांत त्याचा सारांशरूपी गोषवारा देत आहोत.
जगातील ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, नेपाळ, चीन, श्रीलंका आणि ब्रह्मदेश या देशांमध्ये करण्यात येत असलेली श्री गणेशाची भक्ती अन् त्याची मंदिरे इत्यादींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत.
‘२.९.२०२१ या दिवशी मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री गणेशाच्या संदर्भात घेतलेला ‘ऑनलाईन’ भावसत्संग ऐकला. तेव्हा श्री गणेशाची वैशिष्ट्ये आणि त्याची कृपा यांचे महत्त्व माझ्या मनावर कोरले गेले. त्यानंतर मला श्री गणेशाच्या संदर्भातील विविध घटना आठवल्या आणि देवाच्या कृपेमुळे…
‘१८.५.२०२२ या दिवशी पू. वामन राजंदेकर यांची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी संध्याकाळी भेट झाली.
सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा आज, ७.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल द्वादशी) ‘वामन जयंती’ या दिवशी ४ था वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी काढलेल्या दोन चित्रांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव, त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात….
६.९.२०२२ या दिवशीच्या लेखात आपण पंडित हिमांशु नंदा यांनी केलेली संगीत आणि आध्यात्मिक साधना अन् त्यांचे त्यांविषयीचे विचार पाहिले. आजच्या लेखात आपण पंडित नंदा यांनी अनुभवलेले श्री गुरूंचे मार्गदर्शन आणि त्यांचा श्री गुरूंविषयी असलेला भाव पहाणार आहोत.
अ. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर मला पुष्कळ शांत वाटले.
आ. येथील सर्व साधक अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे सेवा करतात.