
अ. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर मला पुष्कळ शांत वाटले.
आ. येथील सर्व साधक अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे सेवा करतात.
इ. गुरुदेव आठवलेजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांची शिकवण पाहून मी भारावून गेलो.’
– श्री. सिद्धार्थ गुप्ता, कोलकाता (१७.३.२०२२)
अ. ‘आश्रम पुष्कळच चांगला आहे. ‘आश्रम म्हणजे एक मंदिरच आहे’, असे मला वाटले. आश्रम म्हणजे रामाचा दरबार आहे. येथे श्रीरामाचेच राज्य आहे.
आ. ‘प्रत्येक व्यक्तीने हा आश्रम पहाण्याचे पुण्यकर्म करून जन्माचे सार्थक करावे’, असे मला वाटते.
इ. मी आश्रम पाहिल्यावर मला साक्षात् स्वर्ग पाहिल्यासारखे वाटले.
ई. मला एकाने सुचवल्यानुसार मी येथील कार्य समजून घेण्यासाठी आलो होतो. मी एक क्षुद्र जीव आहे; पण येथे आल्यामुळे ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटले. मी येथे सेवा करण्यासाठी निश्चितच पुन्हा येईन.’
– श्री. विनायक भट, मडगाव, गोवा.(५.३.२०२२)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !