खंडित वीजपुरवठ्यावरून मालवणमधील महिला आणि व्यापारी यांचा महावितरणच्या अधिकार्‍यांना घेराव !

शहरातील भरड परिसर आणि बाजारपेठ येथे गेले काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्यासह अल्प दाबाने वीजपुरवठा होत आहे. गणेशोत्सव जवळ आला असून वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे गृहिणींना, तसेच व्यापार्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी ‘उमेद’च्या व्यवस्थापकांना अटक

पुरो(अधो)गामित्वामुळे धर्मशिक्षण न मिळाल्याचे समाजाची होत असलेली अधोगती !

ठाणे येथे महिला पोलीस कर्मचार्‍याची पोलीस ठाण्यात आत्महत्या !

येथील श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस नाईक अनिता वाव्हळ यांनी पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १६ ऑगस्टच्या दुपारी उघडकीस आली.

काँग्रेस सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट !

अलवर (राजस्थान) येथे चिरंजीलाल नावाच्या भाजी विक्रेत्यावर ट्रॅक्टर चोरी केल्याचा आरोप करत २० ते २५ धर्मांध मुसलमानांनी मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

भरकटलेली माध्यमे !

माध्यमांनी योग्य-अयोग्य यांचे भान जपत आपले कर्तव्य पार पाडावे. सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना त्याविषयीची वृत्ते दाखवली जात नाहीत. उलट प्रसिद्धीच्या हव्यासापायी क्षुल्लक गोष्टींचा गवगवा केला जातो. यातून राष्ट्रहित कसे साधले जाणार ?

संत ज्ञानेश्वर यांनी रेड्याकरवी वदवलेल्या वेदांचा प्रसंग

संत ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेऊन वेद उच्चारण्याची त्यास आज्ञा केली. त्या वेळी रेड्याच्या मुखातून ऋग्वेदाचे पुढील ध्वनी बाहेर पडले, ‘ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होेतारं रत्नधातमम् ॥’

‘लव्ह जिहाद’ हे सामुदायिक षड्यंत्र !

हिंदु युवतीला मुसलमान युवकाशी शरियत कायद्यानुसार ‘निकाह’च (लग्न) करावा लागतो. हिंदु युवतींशी ‘निकाह’ केल्यावर त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली जाते किंवा त्यांना वेश्याव्यवसायात पाठवले जाते.’

प्रतिदिन न्यूनतम अर्धा घंटा व्यायाम करा !

शरीर निरोगी ठेवण्याचा सर्वाेत्तम मार्ग म्हणजे ‘व्यायाम करणे’. आहाराचे नियम न पाळल्याने वातादी दोष असंतुलित झाले, तरी नियमित व्यायाम केल्याने ते पुन्हा संतुलित होण्यास साहाय्य होते.

कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे ममता यादव प्रकरण आणि महिला स्वातंत्र्य !

आता सराईतपणे गुन्हे करण्यात महिलाही मागे नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी न्यायव्यवस्था गतीमान करणे आवश्यक आहे.

पंढरपूर वारीतील आरोग्यसेवांचे नियोजन करणे आवश्यक !

वर्षातून दोन वेळा पंढरपूर आद्यपूजेचा मान स्वीकारणार्‍या एका तरी मुख्यमंत्र्याने किंवा सरकारने वारकर्‍यांच्या या समस्या सोडवल्या आहेत का ? वारीतील आरोग्यसेवांचे नियोजन कसे असायला हवे ते पाहूया …