स्कूल जिहाद ?
कर्नाटक राज्यातील गुंडलूपेट शहरात बकरी ईदच्या दिवशी शाळेतील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दर्गा (मुसलमानांचे थडगे असलेले ठिकाण) आणि मशीद यांमध्ये फिरण्यासाठी नेण्यात आले.
कर्नाटक राज्यातील गुंडलूपेट शहरात बकरी ईदच्या दिवशी शाळेतील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दर्गा (मुसलमानांचे थडगे असलेले ठिकाण) आणि मशीद यांमध्ये फिरण्यासाठी नेण्यात आले.
पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२ फूट ९ इंच नोंदवली असून संभाव्य पूरस्थितीपासून कोल्हापूरकरांनी नि:श्वास सोडला आहे. सध्या राधानगरी आणि वारणा धरणे ७३ टक्के भरली असून दूधगंगा ६२ टक्के भरले आहे.
‘शाळेतून घरी येण्यास विलंब का झाला ?’, असे वडिलांनी विचारल्यानंतर १० वी मध्ये शिकणार्या मुलीने घाबरून तिच्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितले. वडिलांनी हा प्रकार कोंढवा पोलिसांना सांगितला.
हरदोई (उत्तरप्रदेश) येथे ६ धर्मांधांनी रात्रीच्या सुमारास ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला. अजून काही प्रमाणात बंधारा तोडला असता, तर तेथे मोठा पूर आला असता.
देशातील बहुसंख्यांक हिंदू धर्मांधांपासून सुरक्षित रहाण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘२०४७ पर्यंत भारताला इस्लामी देश बनवण्याचे ‘पी.एफ्.आय.’चे षड्यंत्र ?’
‘शिंका येण्याचे कारण प्रत्येक वेळी कोरोनाच असते’, असे नाही. रात्रीच्या थंड वार्यामुळे नाक चोंदणे, हेही एक प्राथमिक कारण असू शकते. थंड वार्यामुळे नाकाच्या अस्थीविवरामधून (सायनसमधून) वाहणारा द्रव चोंदून रहातो.
स्वयंपाकघरामध्ये ठेवलेली पिठे, धान्य आणि मसालेही खराब होण्याची शक्यता असते. काही वेळा पिठात येणारे किडे आपल्यासाठी त्रासदायकही ठरू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात पिठे आणि डाळी यांना किड्यांपासून वाचवण्यासाठी काही सोप्या युक्त्या येथे देत आहोत.
विषाणू हे आजार निर्माण करणारे सूक्ष्म जीव आहेत. हे विषाणू अत्यंत सूक्ष्म असतात. केवळ ‘आर्.एन्.ए.’(रायबोन्यूक्लिइक ॲसिड – मानवी शरिरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल) चा धागा इतकेच त्यांचे शरीर असते.
हे सर्व करत असतांना मतदारांना गृहित धरणे, जनतेला वेठीस धरणे आणि जनतेच्या मूलभूत आवश्यकतांकडे दुर्लक्ष करणे आदी होते. परिणामी श्रीलंकेतील जनतेचा संयम तुटला. पोटात आग पडली की, माणूस राक्षस बनतो. हा त्याचा दोष नाही.