हिंदूंनी सद्गुणविकृती सोडून शत्रूविरुद्ध आक्रमक होणे आवश्यक !
धर्मांधांच्या षडयंत्रांप्रती मौन बाळगण्याचा हिंदूंना शाप मिळाला आहे; म्हणून ते प्रतिदिन धर्म आणि देश यांवर होणार्या अनेक अत्याचारांविषयी आक्रोश करत नाहीत !
धर्मांधांच्या षडयंत्रांप्रती मौन बाळगण्याचा हिंदूंना शाप मिळाला आहे; म्हणून ते प्रतिदिन धर्म आणि देश यांवर होणार्या अनेक अत्याचारांविषयी आक्रोश करत नाहीत !
‘भारतातील बहुतांश समस्या, तसेच प्रामुख्याने गुन्हेगारीची समस्या या सर्वांचे मूळ लोकसंख्येचा विस्फोट हे आहे.
हिंदुद्वेष करणारे उदारमतवादी आणि निधर्मी हे मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या समोर मात्र ‘ब्र’ काढत नाहीत, हे जाणा !
एखाद्या लक्षणासाठी दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारचे औषध घेतल्यास चालते. दोन्ही प्रकारची औषधे घेण्याची आवश्यकता नाही. औषधे घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.
या प्रसंगाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
आज आपण फोंडा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (सुमनमावशी) यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन पाहूया.
मी वर्ष २०१६ ते २०१८ मध्ये वर्षांतून दोन वेळा माहेरी जात असे. तेव्हा माझा भाचा श्री. अमोल सिद्धये (भावाचा मुलगा) मला आश्रमात न्यायला येत असे.
त्या म्हणतात, ‘‘निसर्ग हा देवाने दिलेला किती मोठा दैवी खजिना आहे. देवाकडे सर्व विनामूल्य असते.’’
मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी माझे महाविद्यालयीन आणि वसतीगृहातील मित्र यांना गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याचे निमंत्रण दिले.