या तालिबान्यांना कारागृहात डांबा !
कोलकाता (बंगाल) येथे ‘आशिया चषक २०२३’च्या फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या वेळी भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव झाला. यानंतर अफगाण खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना मारहाण केली.
कोलकाता (बंगाल) येथे ‘आशिया चषक २०२३’च्या फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या वेळी भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव झाला. यानंतर अफगाण खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना मारहाण केली.
१३.६.२०२२ या दिवशी अधिवेशनात मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विषय फेसबूकच्या माध्यमातून २१ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींपर्यंत पोचला, तसेच ५ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींनी ‘फेसबूक लाइव्ह’चा लाभ घेतला आणि २ सहस्र १०० हून अधिक जणांनी प्रक्षेपणाचा हा व्हिडिओ शेअर केला.
पावसाळा चालू होताच वातावरणात वेगाने पालट होतात. त्यामुळे मानव, प्राणी आणि वनस्पती यांची प्रचंड हानी होते. या काळात पशू-पक्षी यांच्या जीवितरक्षणाची काळजी घेणे आवश्यक ठरते.
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी प.पू. दास महाराज यांचा संदेश !
‘धर्म’ हा राष्ट्राचा ‘प्राण’ आहे. प्राण गेल्यानंतर देहाला महत्त्व उरत नाही, तो कुजू लागतो. आज तीच अवस्था धर्मनिरपेक्ष भारताची होत आहे.’
स्वत:चे, मायभगिनींचे, तसेच राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करण्यासाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेणे आवश्यक आहे. यासाठी व्यायाम, कराटे आणि लाठी यांच्या प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !
आपल्या तिरंग्याला ‘सॅल्यूट’ करायला तो का ‘युनियन जॅक’ आहे ? देवाने दोन हात कशाला दिलेत ? मंदिराच्या कळसाला आपण दोन्ही हात जोडून नमस्कार करतो ना ? ध्वज हा राष्ट्राचा कळसच आहे. आपल्या ध्वजाला मोठा मान आहे. त्याला नम्रतापूर्वक दोन्ही हात जोडून नमस्कार करायला हवा.
जनहितकारी असेल राजा । परोपकारी असेल प्रजा ।
धर्माचरणी असेल जनता । सुखसमृद्धी दिसेल सर्वथा ।। १ ।।
वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.