साधकांना सूचना : आज पौर्णिमा आहे

आज पौर्णिमा आहे

प्रारंभ – ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी (१३.६.२०२२) रात्री ९.०३ वाजता

समाप्ती – ज्येष्ठ पौर्णिमा (१४.६.२०२२) सायंकाळी ५.२२ वाजता

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.