कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवणारे बांदोडा (गोवा) येथील भाजीविक्रेते श्री. मदनप्रसाद जैसवाल (वय ६३ वर्षे)!
जैसवालदादा बांदोडा येथे आल्यापासून त्यांना सनातन संस्था, रामनाथी आश्रम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी माहिती आहे. ते संस्थेला भाजी अर्पण करत असत.