संतांच्या शरिरातून चैतन्य प्रक्षेपित होण्यास वयाची मर्यादा नसणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘हातांच्या बोटांतून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि चैतन्य किती अंतरापर्यंत जाणवते, यासंदर्भात केलेल्या आध्यात्मिक प्रयोगातून लक्षात आले की, संतांच्या देहातून शक्ती प्रक्षेपित होण्यासाठी त्याला वयाची मर्यादा नसते. शरिराचे वय होऊन त्याला वार्धक्य आले, तरी त्यातून तितक्याच प्रमाणात शक्ती आणि चैतन्य प्रक्षेपित होत असते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.२.२०२२)