सिंगापुरी तत्त्वज्ञान !
सिंगापूरप्रमाणे कठोर कायदे कार्यान्वित करण्याची धमक भारतीय राजकारण्यांमध्ये आहे का ?
सिंगापूरप्रमाणे कठोर कायदे कार्यान्वित करण्याची धमक भारतीय राजकारण्यांमध्ये आहे का ?
दुकानामध्ये वेफर्स आणण्यासाठी गेलेल्या ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्या प्रकाश बाबूराव ओझा या दुकानदाराला २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी सुनावली.
जे कुणी आमच्या मुलींना हिजाब घालण्यापासून रोखत आहेत, त्यांचे तुकडे तुकडे केले जातील, अशी धमकी कर्नाटकातील काँग्रेसचे नेते मुकर्रम खान यांनी दिली. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘एम्.आय.एम्.’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बोकडांची कुर्बानी (बळी) दिल्याचे प्रकरण
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ – ‘धर्माचरणी राजा, त्यामुळे सुखी प्रजा !’
औरंगजेबाने हालहाल करून छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारले. हा इतिहास उघडपणे शिकवला जातो. हा इतिहास आम्ही स्वीकारतो; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला, हा इतिहास काहींच्या भावना दुखावतात; म्हणून लपवला जातो
१९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…
रेजिमेंटने दिलेल्या योगदानाविषयी सुभेदार मेजर आणि ‘ऑनररी’ (मानद) कॅप्टन विजयकुमार मोरे अन् सुभेदार मेजर चंद्रकांत चव्हाण यांचे अनुभव येथे देत आहोत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ग्रंथाचे दोन विभाग केले आहेत. पहिल्या भागात ते मराठा साम्राज्याचा, म्हणजे हिंदुपदपादशाहीचा उदयास्त सांगतात. त्यांच्या पहिल्या प्रकरणातील पुढील ओळी उद्धृत करणे आवश्यक आहे.
आजच्या उर्वरित भागात श्री. शिरीष देशमुख यांनी या सोहळ्यात साधनेविषयी व्यक्त केलेले विचार, तसेच त्यांची सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.