असुरक्षित अल्पवयीन मुली !

पुणे – दुकानामध्ये वेफर्स आणण्यासाठी गेलेल्या ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्या प्रकाश बाबूराव ओझा या दुकानदाराला २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी सुनावली. दंडाचे पैसे न भरल्यास अतिरिक्त १ वर्ष कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. ही घटना सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ जुलै २०१९ या दिवशी घडली. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जगताप आणि हवालदार गणेश तळेकर यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सरकारी पक्षाला साहाय्य केले, तर सुनील हांडे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने काम पाहिले.
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !
असाहाय्य हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग : वडिलांना जिवे मारण्याची धमकी !
ब्रिटन : युवतीवर बलात्कार करणार्या पाकिस्तानी नागरिक शेराज मलिकला १० वर्षांची शिक्षा !
Assam Auto Driver Sexual Assault : गौहत्ती (आसाम) येथे हिंदु तरुणीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
Canada Sikhs Prison : कॅनडात ३ शीख व्यक्तींना कारावासाची शिक्षा
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !